62 व्या महाराष्ट्र राज्य हौसी मराठी नाट्य स्पर्धेला प्रारंभ ▪️ज्येष्ठ रंगकर्मी राजीव किवळीकर यांच्याहस्ते उद्घाटन
▪️जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, प्रभारी जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर यांची प्रमुख उपस्थिती २ डिसेंबर पर्यंत १२ नाटके होणार सादर नांदेड (जिमाका) दि. 21 :- महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाची गौरव संपन्न 62 वी महाराष्ट्र राज्य हौसी मराठी नाट्य स्पर्धा आज दिनांक 21 नोव्हेंब…
