मंत्रालयाच्या प्रवेशद्वारासमोर राज्य शासकीय चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची निदर्शने*
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : राज्य शासकीय चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत राज्य शासनाकडे वारंवार पाठपुरावा करुनही दखल घेतली जात नसल्यामुळे, राज्य सरकारी गट-ड (चतुर्थश्रेणी) कर्मचारी मध्यवर्ती महासंघाच्या माध्यमातून मंत्रालय प्रवेशद्वारावर १८ ऑक्टोबर रोजी दुपारी भोजनकाळात तीव्र निदर…
