वाचनातून विद्यार्थ्यांना भावी जीवनात शहाणपण प्राप्त होतो -डॉ.कैलास इंगोले
नांदेड:(दि. २० ऑक्टोबर २०२३) विद्यार्थ्यांनी विद्यार्थी असताना दररोज किमान एक पान तरी वाचन करावे; ज्यामुळे त्यांच्यात शहाणपणा निर्माण होऊन भावी जीवनात यशस्वी नागरिक होण्याची पात्रता विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होईल आणि राष्ट्र विकसित होण्यास मदत होईल;असे प्रतिपादन यशवंत महाविद्यालयातील इं…
