वाचनातून विद्यार्थ्यांना भावी जीवनात शहाणपण प्राप्त होतो -डॉ.कैलास इंगोले
नांदेड:(दि. २० ऑक्टोबर २०२३)           विद्यार्थ्यांनी विद्यार्थी असताना दररोज किमान एक पान तरी वाचन करावे; ज्यामुळे त्यांच्यात शहाणपणा निर्माण होऊन भावी जीवनात यशस्वी नागरिक होण्याची पात्रता विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होईल आणि राष्ट्र विकसित होण्यास मदत होईल;असे प्रतिपादन यशवंत महाविद्यालयातील इं…
इमेज
मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र देण्याच्या कार्यपध्दतीसाठी नेमलेली समितीच्या लातूर दौरा तारखेत बदल
·          26 ऑक्टोबर रोजी समितीचा लातूर दौरा होणार ·          नागरिकांनी त्यांच्याकडील दस्तावेज उपलब्ध करून देण्याचे आवाहन लातूर ,   दि. 19   (जिमाका) :  मराठा-कुणबी ,  कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र पात्र व्यक्तींना देण्याबाबतची कार्यपध्दती विहीत करण्यासाठी गठित केलेल्या समितीचे अध्यक्ष न्यायम…
इमेज
टवेन्टिवन शुगर्स लि. युनीट २ चे बॉयलर अग्निप्रदीपन संपन्न, कारखाना व्यवस्थापनाकडून गळीत हंगामासाठीची सर्व तयारी पूर्ण.
लातूर प्रतिनिधी १९ आक्टोंबर २३ : परभणी जिल्ह्यासह सोनपेठ तालुका तसेच परिसरातील शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक बदल व्हावा यासाठी साखर उदयोग क्षेत्रात अदययावत तंत्रज्ञानाच्या सहाय्याने सन २०२० मध्ये सुरू करण्यात आलेला  देवीनगर सायखेडा येथील टवेन्टिवन शुगर्स लि. युनिट २ च्या चौथ्या गळीत हंगामासाठी कारख…
इमेज
मग्रारोहायो चे संगणक चालक लाचेच्या जाळ्यात एसीबीची कारवाई.
नायगाव प्रतिनिधी :          बाराशे रूपयांची लाच स्वीकारताना नायगावात रोजगार सेवक चतुर्भुज एसीबीची कारवाई.        मौ. आंतरगाव, ता. नायगाव येथे शेत गट क्र. 592 मध्ये वडिलोपार्जित 34 गुंठे शेत जमीन आहे. त्या शेत जमिनीवर सन 2021-2022 मध्ये पंचायत समिती, नायगाव यांचे कडून फळबाग लागवडी साठी रोजगार हमी यो…
इमेज
येसगी वाळू घाट प्रकरण जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश डावलले: चौकशी लटकली
नांदेड : दहा वाळू घाटांमधून ४४ हजार ३०८ ब्रास वाळू उपसा करण्याची परवानगी दिली असताना केवळ एकाच घाटातून उपसा करीत वाळूचा गैरव्यवहार केल्याच्या तक्रारी प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या चौकशीच्या आदेशाला उपविभागीय अधिकारी आणि जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्यांनी डावलले आहे. तब्बल ५४ दिवसांनंतर देखील चौकशी झा…
इमेज
महामार्ग रस्ता ओलांडताना मोटारसायकलची जबर धडक ; पारडीच्या लोकनियुक्त प्रथम महिला सरपंच जागीच ठार
लोहा,(प्रतिनिधी)             आजघडीला राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१ चे काम केटीएल कंपनीच्या वतीने चालु असून प्रारंभी वेगात सुरू असलेले काम सध्या  कासव गतीने होत असल्याने नांदेड लातूर राष्ट्रीय महामार्गावर अपघातांच्या घटनेत प्रचंड प्रमाणात वाढ झाली. शेताकडून घराकडे जाण्यासाठी रस्ता ओलांडत असलेल्या प…
इमेज
लोकशाहीच्या विकासात राज्यशास्त्राचे योगदान महत्वाचे - डॉ. रत्नाकर लक्षेटे
दिनांक 19ऑक्टोबर(ता.प्र.), जगातील अनेक राष्ट्रात लोकशाहीच्या विकासात राज्यशास्त्राचे योगदान महत्त्वाचे राहिले आहे असे प्रतिपादन डॉ. रत्नाकर लक्षेटे, अध्यक्ष राज्यशास्त्र अभ्यास मंडळ स्वा. रा.ती. म. विद्यापीठ नांदेड यानी केले.ते शंकरराव चव्हाण महाविद्यालय, अर्धापूर येथे राज्यशास्त्र अभ्यास मंडळ व …
इमेज
नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस पदी स, रणजीतसिंघ कामठेकर यांची नियुक्ती
नांदेड/प्रतिनिधी,दि.- जिल्ह्यातील सामाजिक चळवळीतील मातब्बर नेते तथा काँग्रेसचे सदस्य स. रणजीतसिंघ कामठेकर यांची जिल्हा काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे पत्र माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण यांच्या हस्ते आज त्यांना प्रदान करण्यात आले.    स. रणजीतसिंघ कामठेकर हे …
इमेज
खासदार हेमंत पाटील यांच्या प्रयत्नाने दोन रुग्णांच्या उपचारासाठी सहा लाखाचा निधी मंजूर
हिमायतनगर, दि.१९ (प्रतिनिधी)  हिमायतनगर शहरातील एका महिलेस व तालुक्यातील सरसम (बु.) येथील व्यक्तीस दूर्धर आजाराची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर या रुग्णांच्या नातेवाईकांनी खासदार हेमंत पाटील यांच्याशी संपर्क साधत आरोग्य सेवेसाठी मदत मागीतली होती. त्यानंतर खासदार हेमंत पाटील यांनी दोन्ही रुग्णा…
इमेज