नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस पदी स, रणजीतसिंघ कामठेकर यांची नियुक्ती
नांदेड/प्रतिनिधी,दि.- जिल्ह्यातील सामाजिक चळवळीतील मातब्बर नेते तथा काँग्रेसचे सदस्य स. रणजीतसिंघ कामठेकर यांची जिल्हा काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे पत्र माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण यांच्या हस्ते आज त्यांना प्रदान करण्यात आले. स. रणजीतसिंघ कामठेकर हे …
