चौथ्या माळेला मंदिर परिसरात छबिना कुमारिका व सुहासिनी पूजन ! उद्योजक हेटेंकडून दीड क्विंटल चांदी व नऊ दिवसांचे अन्नदान


 माहूर  / प्रतिनिधी-  राम दातीर 

गडावरील श्री रेणुका मातेला
चौथ्या माळेला आज मंदिर
परिसरात छबिना - कुमारिका
पूजन व सुहासिनी पूजन
करण्यात आले. विश्वस्त
चंद्रकांत भोपी, विश्वस्त
अरविंद देव, विश्वस्त
विनायकराव फांदाडे यांनी
विधीवत पूजा अभीषेक करून
श्री रेणुका देवीच्या घटास
चौथी माळ बांधण्यात
आली. त्या नंतर रेणुकादेवीला 
महानैवेद्य दाखवून महाआरती
करण्यात आली.गडावरील श्री रेणुका माता
मंदिरात लाखो भाविक
दर्शनासाठी येतात कुलदैवता
असलेल्या भाविकाकडून
नेहमीच येथे मोठ्या प्रमाणातसोने-चांदी व इतर वस्तू दान
देण्यात येतात याआधी अनेक
भाविकांनी लाखो रुपये
किमतीचे आभूषणे दान दिली
असून यावर्षी मात्र मुंबई येथीलभाविक नरेंद्र हेटे यांनी दीड
क्विंटल चांदीचा पडदा श्री
रेणुका मातेच्या मूर्तीच्या
मागील बाजूस लावल्याने
मातेची मूर्ती चौथ्या माळेला मंदिर परिसरात...
अतिशय सुंदर दिसत असून मातेच्या आशीर्वाद रुपी मनमोहक
स्वरूपाने भाविक मंत्रमुग्ध होत आहेत. भाविक नरेंद्र हेटे यांनी
परभणी येथून चांदी घेत राजस्थान येथील कारागिराकडून त्या
पडद्यावर नकाशे काम करून घेतले असून १००% शुद्ध स्वरूपातली
चांदी लावून आकर्षक पडदा तयार केल्याने भाविकांना यावर्षी
माते चे आनंददायी स्वरूपाचे दर्शन घेऊन धन्य झाल्याचा भास
होत असून भाविक नरेंद्र हेटे यांचे सह येथील पुजारी व
व्यवस्थापनास धन्यवाद देत आहेत.

चाैकट 
                इस वर्ष मंदिर प्रबंधन समिति एवं स्थानीय प्रशासन की उचित योजना के कारण श्रद्धालु सहज एवं उल्लासपूर्ण वातावरण में मां के दर्शन कर रहे हैं। विश्वस्त अरविंद देव के हाथों आज का कन्या पूजन संपन्न हो गया। माहुर निवासी खुशी खापर्डे और जलगांव निवासी लावण्या सुतार की बेटियों का पूजन किया गया। यवतमाल के संगीत विशेषज्ञ पंडित ज्ञानेश्वर बालपांडे ने अपनी मां को गायन सेवाएं प्रदान कीं। उन्हें तबला वादक ओमप्रकाश गवई, स्वरा ओमप्रकाश गवई, माला गवई, हर्षदीप पाईकराव, अक्षरा शिंदे, गुलाब भोयर, शुभम गुंजकर, रोहन कदम, रुद्र भारती, परमेश्वर काले, आकाश जाधव, भगवान कदम व पुरोषोत्तम भारती ने साथ-संगत की। 
टिप्पण्या