कुणबी-मराठा, मराठा-कुणबी नोंदी अनुषंगाने नागरिकांना समितीला पुरावे सादर करण्यासाठी आज दुपारी 2 ते 4 वाजेपर्यंत वेळ राखीव
▪️न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीचा आज 18 ऑक्टोबर रोजी नांदेड जिल्हा दौरा ▪️जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात नियोजन भवन येथील कॅबिनेट हॉल येथे व्यवस्था नांदेड, (प्रतिनिधी ) दि. 18:- मराठवाड्यातील मराठा समाजास मराठा-कुणबी, क…
