सचिन गिरे-पाटील यांना पीएच. डी. पदवी प्रदान
नांदेड: झरी येथील सचिन माधवराव गिरे- पाटील झरीकरांना इंदौर येथील मालवांचल विद्यापीठाच्या वतीने समाजशास्त्र विषयात विद्यावाचस्पती अर्थात पीएच. डी. ही पदवी बहाल करण्यात आली आहे. इंदौर येथील मालवांचल विद्यापीठाच्या संशोधन मार्गदर्शक डॉ. सोनाली पंडित यांचे मार्गदर्शनाखाली सचिन गिरे-पाटील झरीकर यांनी …
