गिरणी कामगार घरांच्या प्रश्नावर येत्या दोन दिवसांत तोडगा काढण्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे आश्वासन
मुंबई २५: गिरणी कामगार घरांच्या प्रश्नावर येत्या दोन दिवसांत कृती समितीच्या नेत्यां बरोबर चर्चा करून तोडगा काढण्यात येईल,असे आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आपल्याला दिले आहे,अशी माहिती राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष आमदार सचिनभाऊ आहिर यांनी आज आझाद मैदाना वरील गिरणी काम…
