मारुती विश्वासराव यांना 'उत्कृष्ट वृत्तपत्र लेखक पुरस्कार'"


मुंबई -  मराठी वृत्तपत्र लेखक संघ,  महाराष्ट्र राज्य या संस्थेचा "उत्कृष्ट वृत्तपत्र लेखक पुरस्कार " माजी राज्यपाल व माजी केंद्रीय रेल्वेमंत्री मा. श्री. रामभाऊ नाईक यांच्या हस्ते स्वीकारताना  मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे प्रसिद्धी प्रमुख  मारुती विश्वासराव, सोबत व्यासपीठावर दै. प्रहारचे संपादक डॉ. सुकृत खांडेकर,  दै.  लोकमतचे माजी  संपादक श्री . मधुकर भावे, पुढारी चॅनेलचे वरिष्ठ कार्यकारी संस्था वरिष्ठ कार्यकारी संपादक श्री. तुळशीदास भोईटे,  संस्थेचे अध्यक्ष श्री.  एकनाथ बिरवडकर

टिप्पण्या