*रौप्य महोत्सवी नितीन चषक स्पर्धेचे क्रिकेट स्पर्धेत अक्सर संभाजीनगर नगर विजयी


सेलू(.           ) नितीन कला व क्रीडा युवक मंडळ यांच्या वतीने स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले दिनांक 16 जानेवारी रोजी नूतन महाविद्यालयाचे क्रीडांगणावर ‌ ‌ सकाळ सत्रात काने जालना विरुद्ध अक्सर संभाजीनगर यादरम्यान नाणेफेक संभाजीनगर आणि जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले, ‌ नाणेफेक मुख्याध्यापक संतोष पाटील यांचे हस्ते करण्यात आले याप्रसंगी मंडळाचे सचिव संदीप भैया लहाने राजेश राठोड गणेश माळवे आधी उपस्थित होते. 

‌ काने जालना संघाने प्रथम फलंदाजी करताना 18 षटकात 105 धावा करत सर्वं बाद झाले. 

यात ‌ बालाजी खलसे 32 धावा,‌ शिवम डुर्गा 19 धावा , आकाश गोरे 12 धावांत तंबूत परतले. अक्सर संभाजीनगर संघाच्या वतीने गोलंदाजी करताना ‌ यासीन शेख, भालेराव प्रतीक, सिद्दिकी यांनी प्रत्येकी दोन दोन गडी बाद केले. 

‌ संभाजीनगर संगाने 105 धावांची लक्ष पूर्ण करताना अवघ्या 9 ‌ नव्या षटकात 109 धावा करत तीन गडी बाद झाले. यात मुक्कीम शेख 40, शाश्वत पाठक 52 धावा करत 7 गडी राखून विजय प्राप्त केला.‌

*आरजी संभाजीनगर  आठ गाडी राखून विजय*

दुपार सञ ‌ मालेगाव सीसी विरुद्ध आरजी संभाजीनगर यांच्या दरम्यान दुपार सत्रात नाणेफेक ‌ महाराष्ट्र शासनाचा उद्योजक पुरस्कार प्राप्त नंदकिशोर जी माहिती यांच्या हस्ते करण्यात आला याप्रसंगी मंडळाचे सचिव संदीप लहाने उपस्थित होते. मालेगाव संघाने जिंकून प्रथम फलंदाजी करताना ‌ व्ही षटकार सात गाडी बाकी 164 धावा केल्या यात इमरान गेल यांनी 42 तर खलिद जमाने 42 धावा, ‌ जानी शेख यांनी 29 धावा 29 धावा केल्या. 

आर जी संभाजीनगर च्या वतीने गोलंदाजी करताना ‌ मोहम्मद वाशिम यांनी 02 गडी बाद केले तर व्यंकटेश ‌ व्यंकटेश सोनवळकर व‌ श्रीकांत कुलकर्णी प्रत्येकी एक एक गडी बाद केले.

 ‌ हाजी संभाजीनगर 164 धावाचे लक्ष काढताना ‌ 14 व्या षटकात दोन गडी बाद होऊन 167 धावा करत आठ गडी राखून विजय नोंदवला.

यात  ‌ प्रदीप जगदाळे याने ‌ 6 षटकार व 11 चौकार च्या मदतीने शतक ठोकून सेलुकारांचे मन जिंकले. ‌ आसिफ खान यांनी 31 धावा तर ‌ अविनाश मुके यांनी 26 धावा करून 8 गडी राखून दणदणीत विजय प्राप्त केला.

‌ मालेगाव सीसी संघाच्या वतीने गोलंदाजी करताना ‌ मुजीलखान व अन्सारी सोफिया  यांनी प्रत्येकी एक एक गडी बाद केले.

समालोचन शेख यासेर, मोहन बोराडे, गुण लेखक सलमान सिद्दीकी यांनी केले.

कार्यक्रम यशस्वी साठी शिवसेना तालुकाप्रमुख बाबा काटकर अविनाश शेरे पांडुरंग कावळे ‌,धनंजय कदम,  हमीद अब्दुल, बंडू देवधर, मोहनराजे बोराडे,   स्वप्निल राठोड, क्रीडा मंडळाचे सर्व पदाधिकारी परिश्रम घेत आहेत

टिप्पण्या