कोरोना महामारीच्या काळातही मन्याड खोरी महाराखी भारतीय सीमेकडे रवाना!


कंधार


मन्याड-गोदावरी खोर्यातील सुंदर अक्षर कार्यशाळा कंधारचा स्फुर्तीदायी रक्षाबंधनाचा उपक्रम अखंडीत सहाव्या वर्षीही सुरुच आहे.गेल्या 2015 वर्षा पासुन सुरु झालेला स्फुर्तीदायी उपक्रम सर्व मन्याड-गोदावरी खोर्यांतील शालेय भगीनींच्या सहभागातून मा.मुख्याध्यापक मंडळींच्या सहकार्यातून सुंदर अक्षर कार्यशाळा कंधारच्या सर्व टिमच्या पुढाकाराने हा स्फुर्तीदायक उपक्रमात 3333 सदिच्छा पत्रे 3333 राख्या शालेय भगीनी पाठवत.पण या कोरोना महामारीच्या कालखंडात सोशल डिस्टन्स ठेवत शासन नियमाच्या अधिन राहून कंधार शहरातील शिवाजी नगरस्थीत गोकुळ निवासस्थाना समोर छोटेखानी कार्यक्रमातून या उपक्रमाची ज्या बटालियन पासून सुरुवात झाली.त्या श्रीगणेशाय बटालिनला ही 15 फुटी महाराखी सोबत 50 राख्या व एक सुंदरसे सदिच्छा पत्र दरवर्षा प्रमाणे यंदाही रवाना होत आहे.या कार्यक्रम प्रसंगी सुनिल पत्रे सर,राजहंस शहपुरे सर,योगगुरु नीळकंठ मोरे सर,दिगंबर वाघमारे सर,ए.एम.टीवीचे नितिनजी मोरे सर,दृष्टांत एमेकर,कु.संतोषी गीते,शिवानी गीते,प्रज्ञा गीते आदी उपस्थित होते.या स्फुर्तीदायी उपक्रमाचे श्रेय सर्व मन्याड-गोदावरी खोर्यांतील भारत मातेच्या देशभक्तांना जाते.फक्त सुंदर अक्षर कार्यशाळा कंधार नाममात्र आहे.गेल्या वर्षी नांदेड (नंदीग्राम)शहरातील शाकुंतल ज्ञानालय व श्री शिवाजी प्राथमिक शाळा या दोन ज्ञानालयांनी सहभाग नोंदवला तर देगलूर तालुक्यातील जि.प.शहापुर या शाळेनी सहभाग नोंदवला होता.तर मन्याड खोर्यांतील कंधार शहरातील ज्ञानालये श्री शिवाजी हायस्कूल कंधार,प्रबोधनकार ठाकरे प्राथमिक शाळा,विद्या विकास प्राथमिक शाळा,जि.प.शाळा घोडज,जि.प.बाभुळगाव,सदगुरु आदिवासी आश्रम शाळा बहाद्दरपुरा,कै.अनुसयाबाई घोलप आश्रम शाळा बहाद्दरपुरा,श्री शिवाजी हायस्कूल भाग शाळा बहाद्दरपुरा,म.फुले प्राथमिक शाळा संभाजी नगर कंधार,छ.शंभुराजे इंग्लिश स्कूल कंधार,गणपतराव मोरे विद्यालय कंधार,जि.प.प्राथमिक शाळा वळसंगवाडी,जि.प.प्राथमिक शाळा चिंचोली,म.बसवेश्वर विद्यालय फुलवळ,श्री शिवाजी विद्यालय कुरुळा,श्री शिवाजी विद्यालय बारुळ,जि.प.प्राथमिक शाळा निळा,नाईक विद्यालय दिग्रस,श्री शिवाजी विद्यालय दिग्रस(बु.),कै.राजाराम देशमुख हायस्कूल टेळकी,माणिक विद्यालय हाडोळी,पुंडलिक विद्यालय हाडोळती,संत नामदेव महाराज विद्यालय बोरी,संत नामदेव महाराज हायस्कूल उमरज,संत नामदेव महाराज विद्यालय पानशेवडी,जि.प.प्राथमिक शाळा पानशेवडी.माणिकप्रभु विद्यालय आंबुलगा,महारुद्र विद्यालय मानसपुरी,जि.प.प्राथमिक शाळा पांगरा,म.फुले विद्यालय शेकापुर,जि.प.प्राथमिक शाळा धर्मापुरी तांडा,जि.प.शाळा लोहा या सहित अनेक शाळांनी सहभाग नोंदवला.या उपक्रमाचे छापिल पत्र डाॅ. भगवानराव जाधव सर,डाॅ गजाननराव आंबेकर सर,यांनी प्रसिध्दी फलक मेडिकल असोशियन कंधार अध्यक्ष दीपक चालिकवार.शासकिय गुत्तेदार वैजनाथराव सादलापुरे सर,डाॅ.रामभाऊ तायडे सर,ज्ञानेश्वरराव पापीनवार सर,पक्षीमित्र उत्तमराव पेठकर,प्रशांत सावरकर,भगवानराव व्यास महाराज,सिध्दीविनायक सैनिकी कॅम्प कंधार,कैलास बुक सेंटर कंधार आदी देशभक्त दानशूरांनी मोठमोठी बॅनरे लावली.कंधार पोलिस स्टेशनने वेळोवेळी या उपक्रमास सहकार्य केले.देशातील 15 ते वीस बटालियनला पाठवण्याचा टपाल खर्च प्रा.संजिव मेहेत्रे यांच्या सौजन्याने असते. कमी पडलेल्या राख्यां श्लोका जनरल स्टोअर्सचे साईनाथ सावकार कोटगीरे तर प्रसिध्दी कंधार शहरातील पत्रकार मित्र करत असतात.दिगंफर वाघमारे सर,एस.पी.केंद्रे सर,प्रा.डाॅ.तोगरे सर हफिजभाई घडिवाला सर,सिंकदर भाई,प्रा.भागवत गोरे.प्रा.सुभाष वाघमारे सर,अॅड.दिगंबर गायकवाड सर,माधवराव भालेराव,मनोज गाजरे सर,लाईवचे वैजनाथ गिरी सर,प्रकाश गीते सर,मयुर कांबळे सर,बबलू शेख,संघपाल वाघमारे,मिर्झा जमीरबेग सर सरवरी सर,मुरलीधर थोटे सर,अन्सारुद्दीन सर,डाॅ.माधवराव कुद्रे सर,बंडू बोरगावे सर,विश्वंबर बसवंते सर,प्रल्हाद आगबोटे सर,सय्यद हबीब सर,हणमंत हासुळे सर,डाॅ.दिनकरराव जायभाये सर, तर टी.वी च्या ए.एम.चॅनलवर या उपक्रमास प्रसिध्दी करणारे नितिन मोरे सर व राजरत्न गायकवाड यांनीही टी.वी.प्रसिध्द केले. आदी लेखनी बहाद्दर पत्रकारांनी या देशभक्तीच्या उपक्रमास आपापल्या पध्दतीने प्रसिध्द केले.सर्व बटालियनला राख्या पाठवतांनाच्या उपक्रमात दिगंबर वाघमारे, योगगुरु नीळकंठ मोरे सर,अॅड.गंगाप्रसाद यन्नावार.प्रविण बनसोडे,अॅड.सागर डोंग्रजकर,अशोक काका आंबेकर,गंगाराम रुमाले सर,उध्दवराव चिद्रावार सर,नारायणराव बनसोडे सर,राजहंस शहापुरे सर,हरिभाऊ चिवडे सर,कै.संजयजी वट्टमवार,डाॅ.गुडमेवार सर,पंडीत ढगे,आदींची उपस्थीती राहत.पण यंदा मात्र अगदी छोटेखानी कार्यक्रमातून फक्त महाराखी भारतीय सीमारेषेकडे रवाना झाली.सोबत कु. दृष्टी दत्तात्रय एमेकर,सौ.संगीता दत्तात्रय एमेकर,कु.संतोषी गीते.कु.प्रज्ञा गीते,कु.कृष्णप्रिया गीते.कु अभा दिगंबर वाघमारे,सिध्दी सुनिल पत्रे यांच्या राख्या अन् सदिच्छा पत्रे आहेत.सुंदर अक्षर कार्यशाळा कंधार


टिप्पण्या