सेलू शहरात 1001 रोपांचे वृक्षारोपण करण्याचा संकल्प*

*सेलू शहरात 1001 रोपांचे वृक्षारोपण करण्याचा संकल्प*


सेलू (प्रतिनिधी )सेलू जिंतूर विधानसभा मतदार संघाच्या विद्यमान आमदार सौ. मेघना साकोरे (बोर्डीकर ) यांचा आदर्श घेऊन सेलू शहरातील गोविंद बाबा मठ, तसेच मठगल्लीत 1001 रोपांचे वृक्षारोपण करण्याचा संकल्प केला आहे . या वेळी मा. आमदार मेघना बोर्डीकर यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन अर्जुन बोरुळ यांच्या तर्फे करण्यात आले होते.


टिप्पण्या