प्रश्न विचारणार्या माध्यमांची ही मुस्कटदाबी दैनिक दिव्य मराठी च्या विरोधात गुन्हा दाखल

 


औरंगाबाद प्रतिनिधी



  • आजवर ५५ पत्रकारांवर गुन्हे दाखल झाले. त्यात हा आजचा आणखी एक. कोरोनाच्या निराकारणात प्रशासन कमी पडतय. त्यावेळी प्रश्न विचारणार्या माध्यमाती ही मुस्कटदाबी आहे. खोटी कारणे चुकीचे गुन्हे दाखल करणे हे अभिव्यक्ती स्वांत्र्याची गळचेपी करण्याच्या प्रयत्न आहे.


निषेधदैनिक दिव्य मराठी च्या विरोधात गुन्हा दाखल औरंगाबाद सायबर शाखेकडून गुन्हा दाखल भादवि कलम 117,188,500,501,505(1)(ब) साथीचे रोग अधिनियम 1897 3 नुसार गुन्हा दाखल.. दिव्य मराठी संपादक ,दिव्य मराठी प्रकाशक आणि दिव्य मराठी संबंधित पत्रकार विरोधात गुन्हा दाखल.. चुकीचं व आपोरी माहित दिल्याचं सांगत गुन्हा दाखल, 206 नागरिकांचे मारेकरी कोण या मथळ्याखाली, त्याबरोबरच नापासांची फौज निर्णय घेण्यास कोण कुठे चुकले या मथळ्याखाली बातमी छापली या बातमीमुळे लोक सेवकांच्या मनावर परिणाम होऊन महामारी विरुद्ध चालू असलेल्या उपाययोजनेच्या काळात अडथळा निर्माण झाला आहे. तसेच कर्तव्या वरील निष्ठेने काम करणाऱ्या लोक सेवकांची नापासांची फौज म्हणून बदनामी केली म्हणून गुन्हा दाखल केलाय..


टिप्पण्या