सकारात्मक ताणाने मानसिक आरोग्याला बळ - डॉ. उमेश आत्राम
नांदेड दि. मानवी आयुष्यात तान-तणावाचे मोठे परिणाम होत असतात. मनावरील सकारात्मक ताण हे मानसिक आरोग्याला पोषक आणि बळ देणारे ठरते. शारीरिक आरोग्या पेक्षाही मानसिक आरोग्य सांभाळणे अत्यावश्यक असल्याचे प्रतिपादन मानसोपचार तज्ञ डॉ.उमेश अत्राम यांनी केले आहे. ग्रामीण तंत्रज्ञान व व्यवस्थापन महाव…
• Global Marathwada