सकारात्मक ताणाने मानसिक आरोग्याला बळ - डॉ. उमेश आत्राम
नांदेड दि.      मानवी आयुष्यात तान-तणावाचे मोठे परिणाम होत असतात. मनावरील सकारात्मक ताण हे मानसिक आरोग्याला पोषक आणि बळ देणारे ठरते. शारीरिक आरोग्या पेक्षाही मानसिक आरोग्य सांभाळणे अत्यावश्यक असल्याचे प्रतिपादन मानसोपचार तज्ञ डॉ.उमेश अत्राम यांनी केले आहे.       ग्रामीण तंत्रज्ञान व व्यवस्थापन महाव…
इमेज
विद्यार्थी सहाय्यता मंडळामुळे अनेक विद्यार्थ्यांचे भविष्य घडले- प्राचार्य डॉ. गणेशचंद्र शिंदे
नांदेड :(दि.२९ जानेवारी २०२५)-                    यशवंत महाविद्यालयातील विद्यार्थी सहायता मंडळाच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांनी मिळालेल्या शैक्षणिक साहित्याचा लाभ घेऊन आपले भविष्य उज्वल केल्याचे मत माजी प्र-कुलगुरु प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन.शिंदे यांनी व्यक्त केले.       यशवंत महाविद्यालयातील …
इमेज
*मुंबई पोर्टमधुन सेवाभावी कार्यकर्ते गणेश पोळ सेवानिवृत्त*
मुंबई पोर्ट  प्राधिकरणामधील २७  वर्षाच्या सेवेनंतर वरिष्ठ सहाय्यक लिपिक व युनियनचे निष्ठावंत कार्यकर्ते गणेश पोळ यांचा स्वेच्छा  सेवानिवृत्ती बद्दल २८  जानेवारी २०२५  रोजी मुंबई पोर्टच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये ज्येष्ठ कामगार नेते ॲड. एस. के. शेट्ये यांच्या अध्यक्षतेखाली भव्य सत्कार सोहळा संपन्न झाला. …
इमेज
नाविन्यपूर्ण पोषण आहाराची अंमलबजावणी न करणाऱ्या शाळांचे बिल थांबवण्यात येणार
नांदेड,28- प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजने अंतर्गत राज्यातील शासकीय व शासन अनुदानित शाळांमधील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पोषण आहारात नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणून अंडी व केळी समाविष्ट करण्याचा शासन निर्णय आहे. अशा प्रकारचा आहार न देणा-या शाळांचे बिल थांबण्‍याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतल…
इमेज
रामराज्याच्या पुनर्स्थापनेसाठी सद्गुणांची धारणा आवश्यक सेलूतील गीता ज्ञान महोत्सवात राजयोगिनी भारतीदीदी यांचे प्रतिपादन
परभणी : आज जगात अणू, परमाणू बॉम्ब बनविण्याची स्पर्धा सुरू आहे. यातून केवळ विध्वंस होणार आहे. लोकांचा अधिक वेळ व्यर्थ, गोष्टी, निंदानालस्ती करण्यात जात असल्याचे चित्र आहे. यामुळे सामाजिक मूल्यांचा झपाट्याने र्‍हास होत आहे. अशा परिस्थितीत श्रीमद् भगवद्गीता ज्ञान अंगिकारून श्रेष्ठ चरित्र आणि जीवनात श्…
इमेज
नांदेड जिल्हा बँकेवर खासदार रवींद्र चव्हाण बिनविरोध
नांदेड (प्रतिनिधी)-नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी खासदार रवींद्र वसंतराव चव्हाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. बँकेचे अध्यक्ष तथा माजी खा. भास्करराव पाटील खतगावकर आणि आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी काही दिवसापूर्वी घेतलेल्या ठरावानुसार मंगळवारी ही निवड जाहीर करण्यात आल…
इमेज
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता आदर्शवादी आणि प्रेरणादायी- डॉ. राजेंद्र गोणारकर
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बहुआयामी कार्यामध्ये त्यांच्या पत्रकारितेचे स्थान अतिशय महत्त्वाचे आहे. या पत्रकारितेचे स्वरूप आदर्शवादी तसेच नीतिमान होते. म्हणूनच ते प्रेरणादायी होय असे प्रतिपादन ज्येष्ठ माध्यमतज्ञ आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या माध्यम शास्त्र संकुलाचे संचालक डाॅ. …
इमेज
देगलूर तालुका महिला समितीच्या वतीने हळदी कुंकवाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न
नांदेड (विठ्ठल कल्याणपाड) नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथे दि.२६ रोजी मकर संक्रांत निमित्त देगलूर तालुका महिला समितीच्या वतीने हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी देगलूर नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्षा सौ. रोयलावार कल्पना ताई व कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून नगरप…
इमेज
बरबडा साहित्य संमेलन एक लौकिक व वैचारिक सोहळा
ग्रंथदिंडी  स्वातंत्र्यसेनानी गोविंदरावजी धर्माधिकारी बरबडेकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित बरबडा येथील ग्रामीण साहित्य संमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाले.  सकाळी ७ :३० वाजता ग्रंथदिंडीच्या कार्यक्रमाने सुरूवात झाली. ग्रंथ दिंडीचे उद्घाटन माजी प्राचार्य मा. व्ही.टी. सुरेवाड व संमेलन अध्यक्षा व सम…
इमेज