शतक महोत्सवी वर्षात श्री समर्थ व्यायाम मंदिर दादर संघाची विजयी सलामी*
मुंबई - सांताक्रूझ येथील १४ व १५ डिसेंबर २०२४ रोजी साने गुरुजी आरोग्य मंदिर आयोजित ४० वी कै. भाऊसाहेब रानडे नवोदित मल्लखांब स्पर्धेत, श्री समर्थ व्यायाम मंदिर, दादर या संस्थेच्या मुलींच्या संघाने अत्यंत कौतुकास्पद कामगिरी करत सांघिक सर्वसाधारण विजेतेपद पटकावले आहे. तसेच १६ वर्षावरील मुलींच्या गटा…
