*'यशवंत 'मधील क्रीडा विभागाचे सुयश*
नांदेड:( दि.२९ सप्टेंबर २०२४) नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका आयोजित जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत श्री.शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनिंच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावला आहे. या सुयशाबद्दल यशस्वी संघाचे स्वामी रामानंद…
