राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज उदगीरमध्ये*
राज्यपाल,मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, पालकमंत्री क्रीडा मंत्र्यांच्या उपस्थितीत महिलांचा आनंद मेळावा उदगीरच्या विश्वशांती बुद्ध विहाराचे आज होणार लोकार्पण लातूर ( उदगीर ) दि.३ सप्टेंबर : मराठवाड्यातील ऐतिहासिक नगरी असणाऱ्या उदगीरला भारताच्या प्रथम नागरिक राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्या, ४ सप्…
