*जैवविविधता आणि वन्यजीव संवर्धन: काळाची गरज - केशव वाबळे
नांदेड:( दि.३ सप्टेंबर २०२४) .श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयातील प्राणीशास्त्र विभागाच्या वतीने "जैव विविधता आणि वन्यजीव व्यवस्थापन" या महत्त्वपूर्ण विषयावर व्याख्यान व भित्तीपत्रक - पोस्टर सादरीकरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्य…
