नागरिकांच्या सुरक्षितेसाठी पावले उचलण्याच्या सूचना
खा. अशाेकराव चव्हाण यांनी घेतला जिल्ह्यातील पूरस्थिती, शेती नुकसानीचा आढाव नांदेड, दि. 2 ः नांदेड जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि निर्माण झालेल्या पुराच्या परिस्थितीबाबत आपण सातत्याने जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात आहाेत. जिल्हाधिकारी, महापालिका प्रशासनाच्या तातडीच्या बैठका घेऊन सर्व संबंधितांना नागरिकांच्…
