*मडगांव, गोवा येथे नाविक कामगारांचा कौटुंबिक मेळावा*
मडगांव, गोवा येथे नुसी मेरिटाईम अकॅडेमी मध्ये नॅशनल युनियन ऑफ सीफेरर्स ऑफ इंडिया (NUSI) च्या वतीने 31ऑगस्ट 2024 रोजी नाविक आणि त्यांच्या कुटुंबियांचा कौटुंबिक मेळावा तसेच गोव्यातील नाविकांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी फ्लिट शिप मॅनॅजमेण्ट कंपनी च्या माध्यमातून रोजगार मेळावा आयोजित केला होता. …
• Global Marathwada