विद्यार्थी स्वतःच्या पायावर उभे रहावेत; हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे ध्येय* -माजी राज्यमंत्री मा.श्री.डी.पी.सावंत
नांदेड:( दि.२३ जुलै २०२४)             कृषी, उद्योग, सेवा, शिक्षण आदी सर्व क्षेत्रातील लोकांच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाकडून अपेक्षा आहेत. शिक्षण क्षेत्राचा केंद्रबिंदू विद्यार्थी असून या विद्यार्थ्यांपर्यंत ज्ञानाचा अथांग सागर पोहोचविण्याचा आटोकाट प्रयत्न करावा. विद्यार्थी स्वतःच्या पायावर उभा रा…
इमेज
स्वारातीम’ विद्यापीठ आणि एसजीजीएस यांच्यामध्ये सामंजस्य करार
रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आणि नांदेड येथील श्री गुरु गोबिंद सिंगजी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय यांच्यामध्ये येणाऱ्या काळाची पाऊले ओळखून कौशल्यावर आधारित शिक्षण देण्यासाठी १२ जुलै रोजी सामंजस्य करार करण्यात आला. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्या…
इमेज
सामुदायीक प्रयत्‍नातून यश मिळविता येते मुख्‍य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल
नांदेड,22- गेल्या वर्षभरात जिल्हा परिषदेने वैविध्यपूर्ण कामे केली आहेत. ज्या क्षेत्रामध्ये आम्ही मागे होतो त्यामध्ये टॉप होण्यासाठी धडपड केली, नियोजन केले आणि कामांना गती दिली, हे सर्व यश माझे एकटीचे नसून तुम्हा सर्वांच्‍या सामूहिक प्रयत्नामधूनच मिळवता आले, असे प्रतिपादन नांदेड जिल्हा परिषदेच्या प्…
इमेज
बुके, हार-शाल नकोत, शालेय साहित्य द्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांचे आवाहन
नांदेड,२३- जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी त्यांच्या स्वागतासाठी प्रथागत पद्धतींमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, बुके, हार, आणि शाल देण्याऐवजी शालेय साहित्य दिले जावे, ज्याचा उपयोग गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी होईल.      जिल्ह्य…
इमेज
कॉम्रेड यादवराव गायकवाड यांना विनम्र अभिवादन!
प्रतिकूल परिस्थितीत कॉम्रेडशिप जपणाऱ्या आंबेडकरवादी व मार्क्सवादी चळवळीवर विश्वास ठेऊन कधीही वैचारिक तडजोड न करणाऱ्या कॉ.यादवराव गोविंदराव गायकवाड यांना त्यांच्या द्वितीय स्मृतिदिना निमित्ताने संघर्ष भवन सीटू कार्यालयात जनवादी संघटनांच्या वतीने अभिवादन करण्यात आले. मुळचे विदर्भातील व मागील पन्नास व…
इमेज
कवीचा धर्म जागतिक शांतता निर्माण करणे - डॉ पृथ्वीराज तौर ब्रिक्स देशांच्या कविता महोत्सवात प्रतिपादन
हॉंग्जो  (चिन)- कवी विशिष्ट देश-प्रदेशात जन्म घेतो, वास्तव्य करतो, मात्र कविता लिहिताना तो मानवी समुहांच्या साफल्याचा विचार करतो. तो विश्वकल्याणाचे स्वप्न पाहतो. कवीचा खरा धर्म मानवता असून तो जागतिक शांतता निर्माण होण्यासाठी प्रयत्न करतो, असे प्रतिपादन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे मरा…
इमेज
*प्रभाकर गांजाळे यांच्या स्मरणार्थ अनाथ आश्रमातील विद्यार्थ्यांना स्नॅक्स वाटप*
पुणे जिल्ह्यामधील आंबेगाव तालुक्यातील मंचर या गावचे कै.  प्रभाकर दशरथ गांजाळे यांच्या चतुर्थ पुण्यस्मरणानिमित्त घोडेगाव जवळील पळसटीका येथील सह्याद्री आदिवासी ग्रामीण विकास प्रतिष्ठान, संचलित बालगृह अनाथ आश्रम येथे पुष्पा प्रभाकर गांजाळे परिवारातर्फे स्नॅक्स वाटप करण्यात आले.   पळसटीका येथे  ६०  अना…
इमेज
श्रद्धेय कै.डॉ.शंकररावजी चव्हाण जयंतीनिमित्त हरित पंधरवडा उत्साहात संपन्न*
नांदेड:( दि.२२ जुलै २०२४)            भारताचे माजी केंद्रीय गृहमंत्री आधुनिक भगीरथ श्रद्धेय कै. डॉ. शंकररावजी चव्हाण यांच्या १०५ व्या जयंतीनिमित्त स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू तथा विद्यमान प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार आणि 'माझे महाविद्या…
इमेज
*गोदी कामगारांच्या मागण्यांसाठी लोणावळा येथे युनियन पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची मिटिंग
गोदी कामगारांच्या मागण्यांसाठी लोणावळा नूसी रिसॉर्ट येथे २० व २१ जुलै २०२४ रोजी मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची मिटिंग  संपन्न झाली.  या मिटिंगमध्ये  बंदर व गोदी कामगारांच्या वेतन कराराबाबत होणारी दिरंगाई, गोदी कामगारांना घरे, मुंबई बंदर परिसरातील कंत्…
इमेज