विद्यार्थी स्वतःच्या पायावर उभे रहावेत; हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे ध्येय* -माजी राज्यमंत्री मा.श्री.डी.पी.सावंत
नांदेड:( दि.२३ जुलै २०२४) कृषी, उद्योग, सेवा, शिक्षण आदी सर्व क्षेत्रातील लोकांच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाकडून अपेक्षा आहेत. शिक्षण क्षेत्राचा केंद्रबिंदू विद्यार्थी असून या विद्यार्थ्यांपर्यंत ज्ञानाचा अथांग सागर पोहोचविण्याचा आटोकाट प्रयत्न करावा. विद्यार्थी स्वतःच्या पायावर उभा रा…
