*प्रभाकर गांजाळे यांच्या स्मरणार्थ अनाथ आश्रमातील विद्यार्थ्यांना स्नॅक्स वाटप*
पुणे जिल्ह्यामधील आंबेगाव तालुक्यातील मंचर या गावचे कै.  प्रभाकर दशरथ गांजाळे यांच्या चतुर्थ पुण्यस्मरणानिमित्त घोडेगाव जवळील पळसटीका येथील सह्याद्री आदिवासी ग्रामीण विकास प्रतिष्ठान, संचलित बालगृह अनाथ आश्रम येथे पुष्पा प्रभाकर गांजाळे परिवारातर्फे स्नॅक्स वाटप करण्यात आले.   पळसटीका येथे  ६०  अना…
इमेज
श्रद्धेय कै.डॉ.शंकररावजी चव्हाण जयंतीनिमित्त हरित पंधरवडा उत्साहात संपन्न*
नांदेड:( दि.२२ जुलै २०२४)            भारताचे माजी केंद्रीय गृहमंत्री आधुनिक भगीरथ श्रद्धेय कै. डॉ. शंकररावजी चव्हाण यांच्या १०५ व्या जयंतीनिमित्त स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू तथा विद्यमान प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार आणि 'माझे महाविद्या…
इमेज
*गोदी कामगारांच्या मागण्यांसाठी लोणावळा येथे युनियन पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची मिटिंग
गोदी कामगारांच्या मागण्यांसाठी लोणावळा नूसी रिसॉर्ट येथे २० व २१ जुलै २०२४ रोजी मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची मिटिंग  संपन्न झाली.  या मिटिंगमध्ये  बंदर व गोदी कामगारांच्या वेतन कराराबाबत होणारी दिरंगाई, गोदी कामगारांना घरे, मुंबई बंदर परिसरातील कंत्…
इमेज
नानक साई ची १० वी संत नामदेव घुमान यात्रा नोव्हेंबर महिन्यात पंजाब दौऱ्यावर : यात्रेची जय्यत तयारी
नांदेड- संत नामदेव महाराज यांचा कृपा आशीर्वाद लाभलेली नानक साई फाउंडेशनची १० वी घुमान यात्रा नोव्हेंबर महिन्यात पंजाब दौऱ्यावर जाणार आहे. यात्रेची जय्यत तयारी  सुरू झाली असून १५ नोव्हेंबर ते २५ नोव्हेंबर २०२४  या दरम्यान यात्रा होणार आहे. संत नामदेव महाराज यांच्या विचारांचा प्रचार प्रसार करण्यासो…
इमेज
मतदारसंघातील तुम्हा सर्वांचा माझ्यावरचा प्रचंड विश्वास व प्रेमामुळेच मला समाजसेवेसाठी अधिक बळ मिळते : सौ.आशाताई शिंदे*
*आशाताई शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त शेकापच्या वतीने मतदारसंघात मोठे शक्ती प्रदर्शन* कंधार: प्रतिनिधी; शेतकरी कामगार पक्षाच्या महाराष्ट्र महिला प्रदेशाध्यक्षा तथा सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई श्यामसुंदर शिंदे यांचा वाढदिवस दि. 20 जुलै रोजी  लोहा कंधार मतदारसंघात शेकापच्या वतीने विविध समाज उपय…
इमेज
22 ते 28 जुलै दरम्यान सर्व शाळांमध्ये शिक्षण सप्ताहाचे आयोजन
नांदेड दि. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे च्या वतीने दिनांक 22 ते 28 जुलै या दरम्यान शिक्षण सप्ताहाचे आयोजन करण्याचे निर्देश असून नांदेड जिल्हाभरातील सर्व शाळांमध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.  हा शिक्षण सप्ताह नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून यशस्वी करण्याचे आवाहन…
इमेज
नांदेड जिल्हा आम आदमी पार्टीच्या जिल्हाध्यक्ष पदी अँड जगजीवन भेदे यांची निवड...
नांदेड दि.२१/७/२०२४ नांदेड जिल्हा आम आदमी पार्टीच्या जिल्हाध्यक्ष पदी नांदेड जिल्हा अभिवक्ता संघाचे माजी उपाध्यक्ष सुप्रसिद्ध विधितज्ञ अँड जगजीवन तुकाराम भेदे यांची निवड करण्यात आली.या नियुक्ती पत्रावर गोपाल ईटालीया महाराष्ट्र प्रदेश सह प्रभारी, अजीत फाटके पाटील प्रदेश कार्यकारिणी आध्यक्ष, संग्राम …
इमेज
सर्वसामान्यांचे प्रश्‍न सोडवून खासदारांनी नावलौकिक करावे - माजी मंत्री कमलकिशोर कदम.
नवनिर्वाचित खासदारांचा राष्ट्रवादीकडून सत्कार सोहळा उत्साहात. नांदेड/प्रतिनिधी सर्वसामान्य नागरिकांचे सातत्याने प्रश्‍न सोडवून लोकसभेत कामकाज करताना प्रभावीपणे काम करून आपले नावलौकिक करावे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार पक्षाचे नेते तथा माजी शिक्षणमंत्री कमलकिशोर कदम यां…
इमेज