श्रद्धेय कै.डॉ.शंकररावजी चव्हाण जयंतीनिमित्त हरित पंधरवडा उत्साहात संपन्न*
नांदेड:( दि.२२ जुलै २०२४) भारताचे माजी केंद्रीय गृहमंत्री आधुनिक भगीरथ श्रद्धेय कै. डॉ. शंकररावजी चव्हाण यांच्या १०५ व्या जयंतीनिमित्त स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू तथा विद्यमान प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार आणि 'माझे महाविद्या…
