नानक साई ची १० वी संत नामदेव घुमान यात्रा नोव्हेंबर महिन्यात पंजाब दौऱ्यावर : यात्रेची जय्यत तयारी
नांदेड- संत नामदेव महाराज यांचा कृपा आशीर्वाद लाभलेली नानक साई फाउंडेशनची १० वी घुमान यात्रा नोव्हेंबर महिन्यात पंजाब दौऱ्यावर जाणार आहे. यात्रेची जय्यत तयारी सुरू झाली असून १५ नोव्हेंबर ते २५ नोव्हेंबर २०२४ या दरम्यान यात्रा होणार आहे. संत नामदेव महाराज यांच्या विचारांचा प्रचार प्रसार करण्यासो…
