*एजीस लॉजिस्टिकचे किरण तरे याना युनियनच्या प्रयत्नाने तीन लाख रुपयांची मदत.*
मुंबईमधील माहुल येथील एजीस लॉजिस्टिक ही एक नामवंत मल्टीनेशनल कंपनी असून, माहुल येथील काम करणाऱ्या कामगारांचे सेवाशर्ती व पगारवाढ इत्यादीचे प्रश्न मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचेअध्यक्ष ॲड. एस. के. शेट्ये यांच्या मार्गदर्शनाखाली विद्याधर राणे आणि विकास नलावडे हे पाहतात. किरण …
