स्वारातीम’ विद्यापीठांतर्गत पीएच.डी कोर्सवर्क परीक्षेचे वेळापत्रक जाहीर
२९ ते ३१ मे दरम्यान होणार परीक्षा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठांतर्गत घेण्यात येणाऱ्या पीएच.डी. कोर्सवर्क उन्हाळी-२०२४ परीक्षेचे आयोजन दि.२९ ते ३१ मे दरम्यान ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहेत. पीएच.डी. कोर्सवर्कच्या परीक्षा विद्यापीठ परिक्षेत्रातील तीन जिल्ह्यामध्ये घेण्यात येणार आहेत…
• Global Marathwada