उस्माननगरात शिवछत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण....
उस्माननगर (वार्ताहर) दि. १२ मार्च...               रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांचा गावात शानदार पुतळा उभारावा असा तरुण मावळ्यांचा खुपदिवसाचा संकल्प होता . दरवर्षी दि.१० मार्च रोजी मोठीलाठी ता.कंधार येथे शिवरायांची जयंती संपन्न होते. हे वर्ष छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाचे ३५० वे वर्ष आहे …
इमेज
मतदानाची टक्केवारीत वाढ आणि नवतरुणांचे मतदान ' रील तयार करा ! शॉर्ट फिल्म तयार करा ! बक्षिसे जिंका !
नांदेड दि. १३ : नांदेड जिल्ह्याची मतदान टक्केवारी महाराष्ट्रात सर्वाधिक असावी यासाठी जिल्हा प्रशासनाने मतदार जनजागृती मोहीम राबवणे सुरू केले आहे. 20 मार्चपर्यंत आयोजित रील व शॉर्ट फिल्म तयार करण्याच्या स्पर्धेत तरुणांनी सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.     लोकशाहीमध्ये…
इमेज
महाराष्ट्र शासनाचा डॅा.बाबासाहेब आंबेडकर समाज भुषण पुरस्कार अल ईम्रान प्रतिष्ठानला प्रदान*
( *नांदेड/प्रतिनिधी* महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने अल ईम्रान प्रतिष्ठान बिलोली या संस्थेस महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आ.ना.एकनाथरावजी शिंदे,उपमुख्यमंञी आ.ना,अजितदादा पवार क्रिडामंञी आ.ना.संजयजी बनसोडे यांच्या हस्ते संस्थेचे सचिव ईम्रान खान यांना डाॕ.बाबासाहे…
इमेज
महिला दिवस पर स्कूल में सांस्कृतिक समारोह का आयोजन
जहूर : सोमवार, 11 मार्च को ज्ञानज्योति बहुउद्देशीय सेवाभावी संस्था जाहूर द्वारा संचलित सिद्धेश्वर इंटरनेशनल, स्कूल जाहूर में अंतर्राष्ट्रीय महिला दिवस के अवसर पर एक जागरूकता कार्यक्रम और वार्षिक सांस्कृतिक समारोह का आयोजन किया गया। कार्यक्रम के प्रारंभ में मुख्य अतिथि एवं समाजसेविका ललिताताई बनसो…
इमेज
हरीहरराव भोसीकर यांच्यासह 30 पदाधिकाऱ्यांचा मुंबई येथे राष्ट्रवादी कॉंगे्रस पक्षात प्रवेश राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे अनेक जणांचा प्रवेश
नादेड(प्रतिनिधी)-राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष हरीहरराव भोसीकर यांनी काही दिवसांपुर्वी राजीनामा दिल्यानंतर आज त्यांच्या अनेक समर्थकांसह दि.12 मार्च रोजी मुंबई येथे सायंकाळी राष्ट्रवादी कॉंगे्रस पार्टीचे नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि राष्ट…
इमेज
मंगल कार्यालयाच्या मालकांनी लग्नकार्य व शुभ प्रसंगामध्ये मतदारांना मतदान करण्याची शपथ द्यावी : जिल्हाधिकारी
नांदेड दि. 12 :- भारतीय लोकशाहीला बळकट करण्यासाठी, लोकशाही मार्गाने देशाचा विकास घडविण्यासाठी सुलभ व सर्वमान्य मतदान प्रक्रिया पार पडणे गरजेचे आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांनी आपल्या मताधिकाराचा योग्य वापर करावा, यासाठी जनजागृती अभियान म्हणून मंगल प्रसंगी मताधिकार बजावण्याची शपथ, घेण्याचे आवाहन जिल…
इमेज
आदिवासीच देशाचे खरे मालक; जल, जंगल, जमीन हा हक्क काँग्रेस अबाधित ठेवणार : राहुल गांधी(video)
*आदिवासी, दलित, मागास समाजावरील अन्याय दूर करुन न्याय देण्यासाठी भारत जोडो न्याय यात्रा.* *देशातील २२ उद्योगपतींना १६ लाख कोटींची कर्जमाफी परंतु आदिवासी, गरिबांचा एक रुपयाही माफ नाही.* *महाराष्ट्रात खोके-बोके यांचे भ्रष्ट सरकार; भाजपाने ज्यांच्यावर भ्रष्टाचारांचे आरोप केले त्यांचाच सत्तेत सहभाग - न…
इमेज
पनवेल येथील घरांच्या मेंटेनन्स कारवाईवर कामगारांची म्हाडावर आज तिव्र निदर्शने! अधिका-यांच्या आश्वासनावर अखेर आंदोलन‌ मागे!_
मुंबई १२: येत्या चार दिवसात एमएमआरडीएच्या पनवेल येथील घरांचे पैसे भरलेल्यांची यादी  कामगार नेत्यांच्या बैठकीत सादर करण्यात येईल, तसेच  दंडात्मक कारवाई भविष्यात कमी करण्या येईल, असे आश्वासन म्हाडाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी गिरणी कामगारांच्या शिष्टमंडळाला,वांद्रे येथील म्हाडा कार्या…
इमेज
तीर्थ क्षेत्र निधीच्या माध्यमातून श्री परमेश्वर मंदिराचा सर्वागीण विकास होतोय ही आनंदाची बाब . पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष गोवर्धन बियाणी
मंगळवारी मंदिरास भेट देऊन घेतलं दर्शन हिमायतनगर। येथील श्री परमेश्वर मंदिरात भाविकांसाठी अनेक सोयी,  सुविधा चांगल्या प्रकारे मिळत आहेत.  ही बाब गौरवास्पद असून, याही पेक्षा अधिक पट्टीने जसे की, मोठ मोठ्या देवस्थानात भाविकांसाठी सोयी उपलब्ध असतात. त्या धर्तीवर येथील श्री परमेश्वर मंदिराचा विकास अपेक्…
इमेज