*यशासाठी कठोर परिश्रमाची तयारी ठेवा - प्रा. दिनेश पवार*
‘करिअर कट्टया’त युवकांना मार्गदर्शन लातूर, दि. 23 (जिमाका) : प्रत्येकजण स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी धडपडत असतो, शिक्षण, प्रशिक्षण आणि कौशल्ये आत्मसात करत असतो. या प्रक्रियेत शिक्षण हा महत्वाचा टप्पा असून तो आयुष्याला कलाटणी देणाऱ्या या टप्प्यावर यशस्वी होण्यासाठी युवावर्गाने कठोर परिश्रमाची तय…
• Global Marathwada