जिल्हा रुग्णालयात राष्ट्रीय जंतनाशक मोहीम दिन संपन्न
नांदेड (जिमाका) दि. 15 :- जिल्हा रुग्णालयात १३ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय जंतनाशक मोहीम दिन राबविण्यात आला . या मोहिमेचे उदघाटन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.निळकंठ भोसीकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.संजय पेरके, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.एच.के.साखरे, डॉ. पुष्…
• Global Marathwada