जिल्हा रुग्णालयात राष्ट्रीय जंतनाशक मोहीम दिन संपन्न
नांदेड (जिमाका) दि.  15 :-  जिल्हा रुग्णालयात १३ फेब्रुवारी  रोजी राष्ट्रीय जंतनाशक मोहीम दिन राबविण्यात आला .  या मोहिमेचे उदघाटन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.निळकंठ भोसीकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी  अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.संजय पेरके, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.एच.के.साखरे, डॉ. पुष्…
इमेज
स्वारातीम’ विद्यापीठामध्ये संत सेवालाल महाराज यांची जयंती साजरी
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील स्वागत कक्षामध्ये दि.१५ फेब्रुवारी रोजी संत सेवालाल महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. विद्यापीठाच्या प्र-कुलगुरू डॉ. माधुरी देशपांडे यांनी संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. शशिकांत …
इमेज
सैनिक कल्याण विभागातील सरळ सेवेच्या पदासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन
नांदेड  दि.  15 :- जिल्हा सैनिक कल्याण विभाग व अधिपत्याखालील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील सरळसेवेतील गट-क पदे भरण्यासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी वेब बेस्ड  www.mahasainik.maharashtra. gov.in   या संकेतस्थळावर रिक्रुटमेंट टँबवर 3 मार्च 2024 रोजी संध्याकाळी 6…
इमेज
महिलांसाठी शनिवार 17 फेब्रवारी रोजी विशेष रोजगार मेळावा बेरोजगार महिला उमेदवारांनी सहभाग नोंदवावा
नांदेड )प्रतिनीधी  दि.  13 :-  जिल्हा कौशल्य विकास ,  रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नांदेड कार्यालया च्या वतीने नांदेड जिल्हयातील बेरोजगार महिला उमेदवारांसाठी  शनिवार 17  फे ब्रु वारी  2024  रोजी विशेष पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. नांदेड जिल्ह्यातील बेर…
इमेज
सुपरहिट कन्नड चित्रपट ‘न्याय रक्षक’ येतोय अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर!*
आईकडून मुलांना मिळणारं ज्ञान आणि संस्कार आयुष्याच्या जडणघडणीत पुरून उरत असतात. अशाच आई आणि मुलाची समाजाप्रती एक संघर्षमय कथा ‘न्याय रक्षक’ या कन्नड चित्रपटात दडून आहे. १९ फेब्रुवारी २०२४ रोजी अल्ट्रा झकास या मराठी ओटीटीवर चित्रपटाच्या मराठी रूपांतराचा वर्ल्ड डिजिटल प्रीमियर होणार असून प्रेक्षकांना …
इमेज
प्रधानमंत्री विश्वकर्मा सन्मान योजना सुकाणू समितीवर डॉ. माधव पाटील उच्चेकर यांची नियुक्ती
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची अत्यंत महत्त्वाकांक्षी असणारी विश्वकर्मा सन्मान योजना सुकाणू समिती नांदेड जिल्हा सदस्य पदी भाजपा जिल्हा सरचिटणीस डॉ. माधव पाटील उच्चेकर यांची केंद्र शासनाने नियुक्ती केली आहे. ओबीसी प्रवर्गातील लोहार , सोनार, सुतार, न्हावी, गवंडी, धोबी, चर्मकार, मूर्तिकार, शिल्पकार…
इमेज
आरोग्य चांगले ठेवण्यासाठी दिनचर्या महत्त्वाची* डॉ .मीनाक्षी बांगर
नांदेड: नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना शिबिरात डॉ.मीनाक्षी बांगर प्रमुख वक्त्या म्हणून बोलत होत्या. पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, आजकाल आरोग्याकडे आपण दुर्लक्ष करतो आहोत त्याचा परिणाम आपल्या प्रतिकारशक्तीवर होतो आणि आपण आजारी पडतो. हे दुष्टचक्र थांबवायचे असेल तर आपण आ…
इमेज
प्राचीन भारतीय राजवटीमधील प्रशासनात स्त्रियांची भूमिका महत्त्वाची* -डॉ.कमल लोहगावकर
नांदेड:(दि.१५ फेब्रुवारी २०२४)           प्राचीन भारतातील राजवटीमधील प्रशासनात स्त्रियांची अत्यंत महत्त्वाची भूमिका होती. स्त्रियांना फार मोठा प्रशासनाचा गौरवशाली वारसा आहे. तो इतिहास अभ्यासकांनी व विद्यार्थ्यांनी समजून घेतला पाहिजे; असे उद्गार यशवंत महाविद्यालयाच्या माजी इतिहास विभाग प्रमुख डॉ.कमल…
इमेज
सरकारने मनोज जरांगे पाटलांना फसवले, आश्वासन पूर्ण केले तर उपोषणाची वेळ का आली?
भाजपाकडे नेतृत्व नसल्यानेच आयारामांना राज्यसेभेची उमेदवारी, निष्ठावंत कार्यकर्ते मात्र वंचितच: नाना पटोले. चंद्रकांत हंडोरे काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते, ते विजयी होणार! राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस विलिनिकरणाच्या अफवा, याबाबतीत कोणतीही चर्चा नाही.* मुंबई, दि. १४ फेब्रुवारी राज्यसभेच्या निवडण…
इमेज