कुणबी प्रमाणपत्रासाठी वंशावळी जुळविण्याकरिता तालुका स्तरावर समिती स्थापन -जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे
जिल्ह्यात सापडलेल्या नोंदणीची माहिती संकेतस्थळावर प्रसिद् नोंदी सापडलेल्या नागरिकांनी जात प्रमाणपत्रासाठी अर्ज करण्याचे आवाहन कुणबी नोंदींचे पुरावे असल्यास तहसील कार्यालयात सादर करावेत लातूर , दि. 8 (): जिल्ह्यातील कुणबी नोंदीधारकांच्या वारसांना जात प्रमाणपत्र देण्याची कार्यवा…
• Global Marathwada