कोल्हापूर जिल्ह्यातील लेखक डॉ. श्रीकांत श्रीपती पाटील यांचे 'बहुरंगी बहुढंगी नाट्यछटा' हे पुस्तक पुण्यातील दिलीपराज प्रकाशनाने अतिशय आकर्षक स्वरूपात प्रकाशित
कोल्हापूर जिल्ह्यातील लेखक डॉ. श्रीकांत श्रीपती पाटील यांचे 'बहुरंगी बहुढंगी नाट्यछटा' हे पुस्तक पुण्यातील दिलीपराज प्रकाशनाने अतिशय आकर्षक स्वरूपात प्रकाशित केले आहे. ह्या पुस्तकाला मी लिहिलेली ही प्रस्तावना डॉ. श्रीकांत पाटील यांच्या प्रयोगक्षम नाट्यछटा डॉ. श्रीकांत श्रीपती पाटील हे प…
• Global Marathwada