यशवंत ' मध्ये दि.९ फेब्रुवारी रोजी बौद्धिक संपदा हक्कावर राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन
नांदेड:( दि.७ फेब्रुवारी २०२४) श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालय व वुईगो लायब्ररी फाउंडेशन, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने दि.९ फेब्रुवारी २०२४, शुक्रवार रोजी 'मास्टरिंग द माझे: डीमेंसीफाईंग इंट्यूलेक्चल प्रॉपर्टी राइट्स' या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेचे आ…
• Global Marathwada