माजी सैनिक गजानन बापूराव देशमुख यांचे दि.4/12/2023 रोजी अल्पशा आजाराने निधन
माजी सैनिक गजानन बापूराव देशमुख यांचे दि.4/12/2023 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले आहे त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा एक मुलगी आई वडील व भाऊ व बहिणी आहेत. त्यांची अंत्यविधी दि. 5/4/2023 रोजी सकाळी 10 वाजता आहे.
इमेज
स्टोरीटेल`ची सहा वर्षे!*
जगातील आघाडीचा ऑडिओ स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म स्टोरीटेल भारतात येऊन ६ वर्षे पूर्ण झाली. मोबाईलच्या माध्यमातून पुस्तकांशी नातं जोडणारा हा प्रयोग रसिकांना अत्यंत भावला. विशेषतः मराठीजनांमध्ये त्याची लोकप्रियता विशेष आहे. सातव्या वर्षात पदार्पण करणाऱ्या स्टोरीटेल इंडियाचे प्रमुख योगेश दशरथ यांच्याशी यानिम…
इमेज
स्टँड अप कॉमेडी शो’ आणणारा पहिला मराठी ओटीटी ‘अल्ट्रा झकास’!*
*‘कॅफे कॉमेडी’ आठवड्याच्या प्रत्येक शुक्रवारी ‘अल्ट्रा झकास’ मराठी ओटीटीवर!!* मुंबई: कलाक्षेत्र आणि अविरत संघर्ष यांची युगानुयुगे सांगड रचली गेली आहे. कलेची साधना करत संघर्षातून आपलं नवं विश्व उभारण्याचं स्वप्न प्रत्येक कलाकार पाहत असतो. ‘अल्ट्रा झकास’ मराठी ओटीटी अशाच स्वप्नाळू कलाकारांसाठी 'क…
इमेज
गारपीटीचे तत्काळ पंचनामे करुन आर्थिक मदत द्या- अशोकराव चव्हाण
भोकर तालुक्यातील भोसी व चिदगिरी भागातील नुकसानग्रस्त शेतीची केली पाहणी भोकर,दि. 4- निसर्गाच्या लहरी पणामुळे खरीप व रब्बी हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.शासनाने मागील गारपीटीची अद्याप नुकसान भरपाई दिली नाही. या भागातील शेतकऱ्यांवर वारंवार नैसर्गिक संकट येत आहे. अशावेळी शासनाने क…
इमेज
देश फक्त मा.पंतप्रधान मोदीजिंच्या पाठीशी आहे..!लोकांचा विकासावर विश्वास कायम*- रामदास पाटील सुमठाणकर*
हिंगोली :- नुकत्याच जाहीर झालेल्या राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला एकहाती सत्ता मिळाली याचं सर्व श्रेय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचं म्हणावं लागेल. देशात मागील दहा वर्षात झालेल्या अनेक लोकाभिमुख योजनेतून मोदी सरकारने जनतेला आपलंस केल्यानं आणि अनेक कल्याणकारी योजनांचा धडाका सुरू असल्याने जनते…
इमेज
डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त 'यशवंत ' मध्ये विशेष व्याख्यानाचे आयोजन*
नांदेड:(दि.४ डिसेंबर २०२३)            भारतीय संविधानाचे शिल्पकार बोधिसत्व महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन व कार्य युवकांसाठी प्रेरणादायी असून समतामुलक भारतीय समाजाच्या निर्मितीसाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा जागर करण्याच्या उद्देशाने श्री.शारदा भवन एज्युकेशन सोसायटी स…
इमेज
देशात मोदीजींचं नेतृत्व निर्विवाद जनसामान्य कार्यकर्त्यांच्या विश्वासावर तीन राज्यात भाजप सत्तापदी स्वार-शिवराज पा. गाडीवान
धर्माबाद - मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आणि तेलंगाना या चार राज्याच्या झालेल्या विधानसभा निवडणुकीत जनसामान्य जनतेने व कार्यकर्त्यांच्या बळावर भारताचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी यांच्यावर अतूट विश्वास दाखवत मध्य प्रदेश छत्तीसगड आणि राजस्थान या तीन राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाला निर्विव…
इमेज
सुरेल गायिका ‘सुनिधि चौहान’ हिच्या ‘मन हे गुंतले’ गाण्याला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद!*
मुंबई: नुकताच आलेल्या "आटा पिटा" गाण्याने महाराष्ट्रात धुरळा उडवला होता. त्या गाण्याला आपले मधुर स्वर देणारी आणि आपल्या इतर अनेक गीतांमधून रसिकांचं मन नेहमी जिंकणारी गायिका ‘सुनिधि चौहान’ हिच्या आवाजतलं ‘छापा काटा’ चित्रपटातील गाणं ‘मन हे गुंतले’ २९ नोव्हेंबर २०२३ रोजी सर्वत्र प्रदर्शित झ…
इमेज
ललित अधाने यांची क्रांतिकारी कविता डॉ. सुरेश सावंत, नांदेड.
'माझी गोधडी छप्पन भोकी' ह्या संग्रहातील ललित अधाने यांची कविता ही अग्निसंप्रदायी कविता आहे. स्वातंत्र्यानंतर शेती आणि शेतकऱ्यांच्या जीवनाची शोचनीय शोकांतिका होऊन गेली आहे. किसानपुत्रांनी आपल्या शेतकरी बापाच्या पंक्चरलेल्या आयुष्याची वाताहत जवळून पाहिली आहे, अनुभवली आहे. त्या विरोधात प्रतिका…
इमेज