देवभाऊ आर्मी तर्फे शारदीय स्वच्छता अभियान,आरोग्य तपासणी,रक्त तपासणी,आयुष्मान कार्ड शिबिर संपन्न.
नांदेड:- देवाभाऊ आर्मी यांच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्र मध्ये शारदीय नवरात्रोत्सव निमित्त आयोजित मंदिर स्वच्छता अभियान जय सेवावला मंदिर बाबुळगाव हेमला तांडा,सार्वजनिक दुर्गा मंडळ टाकळी ( बु) या ठिकाणी संपन्न झाला. देवाभाऊ आर्मी तर्फे शारदीय नवरात्रौत्सव निमित्त विविध सेवा कार्य करत असून त्या अनुष…