सफाई कामगार ते सरपंच', ‘मोऱ्या’ उर्फ सीताराम जेधेचा थक्क करणारा प्रवास!
(मुंबई) : आपण वाट्टेल तिथे फेकलेला हजारो टन कचरा , टाकलेलं कुजलेलं अन्न , प्लास्टिक , बाटल्या , रत्यावर मारलेल्या पिचकाऱ्या , स्वयंपाकघर , प्रसाधनगृहातील सांडपाणी , फुटलेली-तुंबलेली गटारे , कुठल्याही साधनसामुग्रीशिवाय मॅनहोलखालील ड्रेनेज लाइन स्वच्छ करणाऱ्या देवदूतांपैकीच एक असणारा '…
