न्यायमुर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समितीने मराठा-कुणबी बाबत पुरावे-निवेदनाचा केला स्विकार ▪जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी समितीला नांदेड जिल्ह्याचे केले सादरीकरण
▪नागरिकांनी सादर केलेल्या विविध पुरावे व दस्ताऐवजाची समितीकडून केली जाणार पडताळणी नांदेड,  दि. 18 :- नांदेड जिल्ह्यातील मराठा समाजास मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र पात्र व्यक्तींना देण्याबाबतची कार्यपद्धती विहित करण्यासाठी आज न्यायमुर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समितीच्या सदस्या…
इमेज
आर्य वैश्य महिला मंडळ कंधार आयोजित आनंद नगरीचे इंजि. सौ.राधाताई भोसीकर यांच्या हस्ते उदघाटन
कंधार  (प्रतिनिधी ) *नवरात्र महोत्सवा निमित्त आर्य वैश्य महिला मंडळ कंधारच्या वतीने नगरेश्वर मंदिर कंधार येथे आनंद नगरीचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमा चे उदघाटन  इंजि.सौ.राधाताई कृष्णाभाऊ भोसीकर,यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त प्राचार्या सौ.…
इमेज
दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी अभियान पूर्वतयारी उपक्रमात जिल्ह्यातील 598 दिव्यांग विद्यार्थ्यांना साहित्याचे वाटप
नांदेड दि. 18, येथील समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र नांदेड, स्वरुप चॅरिटेबल फाउंडेशन व राजस्थानी एज्युकेशन सोसायटीच्या वतीने 17 व 18 ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय शिबिरात श्रवणयंत्र, एम.आर.किट व वॉकरचे वितरण करण्यात आले आहे.           राज्याच्या व…
इमेज
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन
·          लातूर जिल्ह्यात 15 ठिकाणी होणार दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन लातूर ,   दि. 17  :   पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुरुवारी, 19 ऑक्टोबर 2023 रोजी दुपारी 4 वाजता राज्यातील 500 ग्रामपंचातींमध्ये प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांचे उद्घाटन होणार आहे. यामध्ये लातूर जिल्ह्या…
इमेज
शेतकऱ्याचा उत्पादन खर्च कमी करण्यासाठी प्रयत्न करावा - कृषी मंत्री धनंजय मुंडे
राज्यस्तरीय रब्बी हंगामपूर्व आढावा बैठk    पुणे, दि. 17 : शेतकऱ्याचा उत्पादन खर्च कमी करण्यासाठी कृषी यांत्रिकीकरणाचा प्रभावी उपयोग करावा. कर्ज, नापिकी आदी बाबींमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या होणार नाही यासाठी शेतकऱ्यांच्या सहाय्यासाठी कृषी विभागाने अधिकाधिक प्रयत्न करावेत, असे निर्देश कृषी मंत्री …
इमेज
स्पेशल ऑलिम्पीक्स’च्या लातूर जिल्हा समितीवर अजय गोजमगुंडे
लातूर : दिव्यांग नागरिकांच्या उन्नती व बौद्धीक विकासासाठी कार्यरत असलेल्या स्पेशल ऑलिम्पीक्स भारत सेवाभावी संघटनेच्या लातूर जिल्हा समितीवर प्रसिद्ध उद्योजक श्री अजय गोजमगुंडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. स्पेशल ऑलिम्पीक्स भारत सेवाभावी संघटनेच्या अध्यक्षा डॉ. मेधा किरीट सोमैया व विभाग संचालक ड…
इमेज
स्वारातीम’ विद्यापीठाचा ३० वर्षात कौतुकास्पद विकास संस्थापक कुलगुरू डॉ. जनार्दन वाघमारे
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आम्ही शून्यातून उभे केले आहे. या विद्यापीठाचा पाया रचताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले होते. त्या सर्व अडचणीवर मात करून हे विद्यापीठ उभे केले. म्हणून या रोपट्याचा आज वृक्ष झाला आहे. विद्यापीठाचे नाव ठरविण्यापासून ध्वज काय असावा?, गीत काय असावे?, कोणती इम…
इमेज
डॉ रोशनी चंदेल यांची बालरोग तज्ञ पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी निवड.
नांदेड दि. 19 (प्रतिनिधी)     दयानंद नगर येथील शासन मान्य स्वस्त धान्य दुकानदार साहेबसिंग चंदेल व सौ कल्पनाताई चंदेल ठाकुर यांची कन्या डॉ रोशनी चंदेल यांनी वैद्यकीय पदवी परिक्षेत घवघवीत यश संपादन केल्याने जबलपूर (मध्यप्रदेश) येथील प्रसिद्ध वैद्यकीय महाविद्यालयात त्यांची गुणवत्तेवर आधारीत बालरो…
इमेज
*खेळाडूंनी आरोग्य व शिक्षण सांभाळत खिलाडू वृत्तीने खेळत राहावे -डॉ. मनोज रेड्डी
*नूतन महाविद्यालय, सेलू येथे स्वा. रा. तीर्थ विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन खो-खो स्पर्धा संपन्न*. सेलू, दि -             खेळाडूंनी पोषक आहार घेणे अत्यंत आवश्यक असून, खेळासोबत शिक्षणाकडे देखील गांभीर्याने लक्ष देण्याची आज आवश्यकता आहे. आरोग्य व शिक्षणाकडे दुर्लक्ष करून विद्यार्थी सर्वोत्तम खेळाडू…
इमेज