सिद्धार्थ जाधव आणि महेश मांजरेकर यांच्या 'सर्व लाईन व्यस्त आहेत' चित्रपटाचा वर्ल्ड डिजिटल प्रीमियर अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर*
मुंबई : रसिक प्रेक्षकांना सहकुटुंब सहपरिवार भरभरून मनोरंजनाचा अनुभव घेता येणार आहे कारण ‘अल्ट्रा झकास’ मराठी ओटीटीवर ‘सर्व लाईन व्यस्त आहेत’ या सुपरहिट चित्रपटाचा २३ ऑक्टोबर २०२३ रोजी वर्ल्ड डिजिटल प्रीमियर होणार आहे चित्रपटाचे दिग्दर्शन ‘प्रदीप मेस्त्री’ यांनी केले असून चित्रपट सिद्धार्थ जाधव, महे…
इमेज
18 आक्टोंबरला माहूर येथे नवदुर्गा: जागर स्त्री शक्तीचा* ▪️नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर महिलांसाठी विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन
नांदेड, दि. 17 आक्टोंबर : नवरात्रीच्या निमित्ताने सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत राज्यातील 10 ठिकाणी नवदुर्गा: जागर स्त्री शक्तीचा या सांस्कृतिक कार्यक्रमातून राज्य शासनाच्या महिलांविषयक योजनांची माहिती देण्यासाठी बुधवारी, दिनांक 18 आक्टोंबर, 2023 रोजी नांदेड जिल्ह्यातील माहूर येथील श्री. रेणु…
इमेज
कुणबी-मराठा, मराठा-कुणबी नोंदी अनुषंगाने नागरिकांना समितीला पुरावे सादर करण्यासाठी आज दुपारी 2 ते 4 वाजेपर्यंत वेळ राखीव
▪️न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीचा आज 18 ऑक्टोबर रोजी नांदेड जिल्हा दौरा ▪️जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात नियोजन भवन येथील कॅबिनेट हॉल येथे व्यवस्था                                                  नांदेड, (प्रतिनिधी ) दि. 18:- मराठवाड्यातील मराठा समाजास मराठा-कुणबी, क…
इमेज
भारताच्या वैज्ञानिक प्रगतीचे प्रेरणास्रोत डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम !* _गोविंदराव मोहिते यांचे वाचन प्रेरणा दिन सोहळ्यात प्रतिपादन_
मुंबई दि.१७: आज चंद्रावर यान उतरविण्यात किंवा सूर्य प्रदक्षिणेत भारत यश संपादन करीत असले तरी याचे प्रेरणास्रोत भूतपूर्व राष्ट्रपती,थोर शास्त्रज्ञ डॉ.ए.पी. जे.अब्दुल कलाम आहेत.त्यांना मिसाईल मॅन म्हटले‌ जायचे,विज्ञानाच्या दिशेने त्यांनी भारताला उंच शिखरावर नेले,हे कदापि विसरता येणार नाही,असे विचार…
इमेज
एकदा काय झालं’ चित्रपटाला सर्वोत्तम मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान
नर्गिस दत्त राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार ‘द कश्मीर फाईल्स ला प्रदान    सामाजिक विषयासाठी ‘थ्री टू वन’ ला पुरस्कार वहिदा रेहमान ‘दादासाहेब फाळके’ जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित ‘राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते सन्मानित नवी दिल्ली, 17: 69 वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्‍कार राष्ट्रपती द्रौपदी मुर्म…
इमेज
वृत्तपत्र विक्रेत्यांचे संघटन कौतुकास्पद माजी खा.डॉ.व्यंकटेश काब्दे यांचे गौरवोद्गार
नांदेड/प्रतिनिधी-मोठ्या कष्टाने स्वतःचा व्यवसाय सांभाळत केवळ स्वतःच्याच मागण्यांसाठी नाही तर इतर सामाजिक व विकासाच्या प्रश्नांवरील आंदोलनात वृत्तपत्र विक्रेते सहभागी होतात. हे नांदेड जिल्हा वृत्तपत्र विकास मंडळाचे संघटन कार्य कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार मराठवाडा जनता विकास परिषदेचे अध्यक्ष तथा…
इमेज
मीरा बोरवणकरांनी केलेल्या आरोपांची उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायमूर्तीमार्फत चौकशी करा: नाना पटोले*
चौकशी होईपर्यंत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कार्यमुक्त करा.* मुंबई, दि. १६ ऑक्टोबर माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांनी पुण्यातील येरवड्याच्या सरकारी जागेसंदर्भात केलेले आरोप अत्यंत गंभीर आहेत. अजित पवार यांनी सरकारी जागा खासगी बिल्डरच्या घशात घालण्याचा प्रयत्न केला व त्यासाठी आपल्यावर दबाव आणला ह…
इमेज
पोलिस ॲक्शनमुळे स्थलांतरीत शेख कुटुंबियांनी तब्बल ७६ वर्षांनंतर बेटमोगरा मुळगावास दिली भेट
मुखेड प्रतिनिधी / मुस्तफा पिंजारी तेलंगणा राज्यातील निझामाबाद येथे वास्तव्यास असलेले शेख कुटुंब तब्बल ७६ वर्षांनंतर दि.१५ ऑक्टोंबर रोजी आपले मुळगाव बेटमोगरा येथे भेट दिली. यादम्यान गावातील अनेक ठिकठिकाणी भेट देऊन जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.             १९ व्या शतकात बेटमोगरा या गावात एक मोठी …
इमेज
राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या मोफत पात्रता तपासणी कक्षला सिंधुदुर्गात वारसांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!*
सिंधुदुर्ग १६ :राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या वतीने गिरणी कामगार गृहपात्रता निश्चिती करणासाठी सिंधुदुर्गातील, कुंभारमठ येथे आयोजित करण्यात आलेल्या मोफत मदत कक्षला गिरणी कामगारां च्या वारसांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. रा.मि.म.संघाच्या कार्यकर्त्यां सौ.रश्मी राजेंद्र लुडबे यांच्या विशेष सहकार्य…
इमेज