न्यायमुर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समितीने मराठा-कुणबी बाबत पुरावे-निवेदनाचा केला स्विकार ▪जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी समितीला नांदेड जिल्ह्याचे केले सादरीकरण
▪नागरिकांनी सादर केलेल्या विविध पुरावे व दस्ताऐवजाची समितीकडून केली जाणार पडताळणी नांदेड, दि. 18 :- नांदेड जिल्ह्यातील मराठा समाजास मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र पात्र व्यक्तींना देण्याबाबतची कार्यपद्धती विहित करण्यासाठी आज न्यायमुर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समितीच्या सदस्या…
