दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी अभियान पूर्वतयारी उपक्रमात जिल्ह्यातील 598 दिव्यांग विद्यार्थ्यांना साहित्याचे वाटप
नांदेड दि. 18, येथील समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र नांदेड, स्वरुप चॅरिटेबल फाउंडेशन व राजस्थानी एज्युकेशन सोसायटीच्या वतीने 17 व 18 ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय शिबिरात श्रवणयंत्र, एम.आर.किट व वॉकरचे वितरण करण्यात आले आहे. राज्याच्या व…