सिद्धार्थ जाधव आणि महेश मांजरेकर यांच्या 'सर्व लाईन व्यस्त आहेत' चित्रपटाचा वर्ल्ड डिजिटल प्रीमियर अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर*
मुंबई : रसिक प्रेक्षकांना सहकुटुंब सहपरिवार भरभरून मनोरंजनाचा अनुभव घेता येणार आहे कारण ‘अल्ट्रा झकास’ मराठी ओटीटीवर ‘सर्व लाईन व्यस्त आहेत’ या सुपरहिट चित्रपटाचा २३ ऑक्टोबर २०२३ रोजी वर्ल्ड डिजिटल प्रीमियर होणार आहे चित्रपटाचे दिग्दर्शन ‘प्रदीप मेस्त्री’ यांनी केले असून चित्रपट सिद्धार्थ जाधव, महे…
