तरोड्यातील त्या वादग्रस्त जागेवरील टीनशेडच्या दुकानांना परवानगी नाही


◼️महापालिका प्रशासन मूग गिळून गप्प 

◼️सामान्यांच्या विना परवाना बांधकामावर हातोडा 

⬛तर गट क्रमांक एकशे पंचवीस वर मेहेरनजर का? 

 नांदेड जिल्ह्यात गाजलेल्या तरोडा खुर्द येथील कॅनल रस्त्यालगत असलेल्या गट क्रमांक एकशे पंचवीस मधील जागेवर 25 ते 30 ते टीनशेड चे दुकाने थाटण्यात आले असून या दुकानांच्या बांधकामास मनपा नगररचना विभागाची परवानगी नसल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे तर अनाधिकृत विनापरवाना दुकाने उभी राहिल्यानंतर मनपा प्रशासन कारवाई न करता गप्प आहे तरोडा खुर्द शहरात अनधिकृत बांधकाम परवानगी विरुद्ध झाल्यास सर्वसामान्यांच्या बांधकामावर महापालिका प्रशासन 53़, 54 अथवा 260 नोटीस बजावून बांधकाम पडते परंतु त्या वादग्रस्त जागेवर विनापरवाना टीनशेड चे दुकाने उभी राहुनी काही दिवस लोटले असतानाही दुकाने पडणे आवश्यक होते परंतु महापालिका प्रशासन दुकाने पडणे यॉजी त्याला अभय देत आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे 

सर्वांना समान न्याय देऊन तातडीने दुकाने पाडा शहरातील इतर नागरिकांना वेगळा न्याय आणि त्या जागेवरील तीन शेड दुकाने उघडण्यात आलेल्या न वेगळा न्याय ही बाब महापालिका प्रशासनाची दुटप्पीपणाची आहे संबंधित या जागेवर बांधण्यात आलेल्या टीनशेडच्या दुकानांना महापालिका प्रशासनाची परवानगी आहे तरी महापालिका प्रशासन कारवाई करत नाही ही बाब गंभीर आहे त्या जागेवरील विनापरवाना तीनशेड दुकाने तात्काळ पाडण्यात यावी

दीपकसिंह रावत विरोधी पक्षनेता महानगर पालिका नांदेड 


टिप्पण्या
Popular posts
कारचा जागीच स्फोट झाला यात चालक होरपळून गेला असून त्याचा जागीच मृत्यू
रांची येथील राष्ट्रीय टेनिस व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र राज्य संघाचा डंका*
इमेज
डॉ.डी.एम.खंदारे: संघर्षशील जीवन प्रवासाची सार्थकता (लेखक:डॉ.हरिश्चंद्र पतंगे)
इमेज
माजी प्राचार्य बी.एन. चव्हाण यांचे निधन
इमेज
वि. स. पागे:रोजगार हमी योजनेचे जनक* भारतातील रोजगार हमी योजनेचे जनक कै. वि. स .पागे यांची २१ जुलै रोजी जयंती आहे. या निमित्ताने त्यांच्या कार्य कर्तृत्वाचा हा गौरवास्पद आलेख ..
इमेज