.
उमरी प्रतिनिधी-शेख आरीफ
उमरी :- पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे मराठवाडा युवा अध्यक्ष भाई विलास मुंढे यांनी गट विकास अधिकारी गुंजकर यांचे स्वागत केले सवीस्तर वृत्त असे की गटविकास अधिकारी गुंजकर हे सर्वजाती धर्माचे मागासवर्गीय कामची दखल घेत सर्व प्रश्न सोडविण्यासाठी कटीबद्ध असतात गोरगरीब जनतेची कामे ते अत्यंत तातडीने करतात त्यांच्या या कार्याची दखल घेत पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे मराठवाडा युवा अध्यक्ष भाई विलास मुंढे यांनी गटविकास अधिकारी गुंजकर यांचे सत्कार करुन त्यांचे आभार मानले व पुढील आपल्या कारकीर्दीत असेच कामे करण्यासाठी बळ मिळावे असेही भाई मुंढे यांनी भावना व्यक्त केली यावेळी भाई विलास मुंढे व पिपल्स रिपब्लिकन पक्षाचे सर्व
पद अधिकारी उपस्थित होते राजू कांळे, राजू साळवे,मुबारक चाऊस ,बाबा घाडगे पाटिल,आवेस शेख ,भगवान मुंढे, बाबासाहेब मुंढे ,रामजी मुंढे ,शरद मुंढे,सोनु ,नितीन साळवे ,अलिम शेख,सद्दाम शेख ,विशाल पाडेवार,आदि कार्यकर्ते उपस्थित होते.
addComments
टिप्पणी पोस्ट करा