कृषि पदवीधर युवाशक्ती संघटनेच्या मुखेड तालुका उपाध्यक्ष पदी निलेश नागमवाड यांची नियुक्ती ...


 


 नांदेड (विठ्ठल कल्याणपाड )


----------------------


कृषि पदवीधर युवाशक्ती ही कृषि पदवीधरांचे प्रश्न सोडवण्यासाठी स्थापन झालेली ही संघटना आज महाराष्ट्रभर कृषि, शेती क्षेञातील तसेच कृषि महाविद्यालय आणि कृषि मिञांच्या व शेतकरी बांधवांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी प्रयत्नशिल असते.या संघटनेच्या *मुखेड तालुका उपाध्यक्ष* पदावर मौजे.अंबुलगा (बु) येथील श्री.निलेश विठ्ठलराव नागमवाड यांची नवनियुक्ती संस्थापक अध्यक्ष जयदीप दादा ननावरे राज्य कार्याध्यक्ष प्रवीण अजबे,मराठवाडा अध्यक्ष संकेत गरड,कार्याध्यक्ष श्यामभाऊ कपाळे,संघटक समीर गजगे, नांदेड जिल्हा अध्यक्ष किरण देशमुख कौठेकर व नांदेड जिल्हा कार्याध्यक्ष तुकाराम मंञे अंबुलगेकर यांच्या सर्वानुमते करण्यात आली.....निलेश नागमवाड हे श्री.संजय नागमवाड (नायब तहसीलदार,मुदखेड) यांचे कनिष्ठ बंधू असून सामाजिक व लोकहितोपयोगी कार्यात ते नेहमी अग्रेसर राहतात.त्यांच्या या निवडीबद्दल विविध सामाजिक राजकीय स्तरातील संघटनांकडून स्वागत व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे....


टिप्पण्या