*केज तालुक्यातील विडा,देवगाव,पिंपळगाव येथील जळालेले ट्रान्स्फर दुरूस्त करून तात्काळ बसवण्यात यावेत,एक शेतकरी एक डीपीचे उर्वरित काम लवकरात लव...
*केज तालुक्यातील विडा,देवगाव,पिंपळगाव येथील जळालेले ट्रान्स्फर दुरूस्त करून तात्काळ बसवण्यात यावेत,एक शेतकरी एक डीपीचे उर्वरित काम लवकरात लवकर पूर्ण करावेत,तसेच विडा गटात सर्वे करून मागणीनूसार सिंगलफेज मंजूर करावेत अशी मागणी केजच्या आ.नमिताताई मुंदडा व महावितरण विभागाकडे विडा गटाचे लोकप्रिय जिल्हा परिषद सदस्य विजयकांत (भैय्या) मुंडे यांनी केली आहे.प्रसंगी जेष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा,युवा नेते अक्षय (भैय्या) मुंदडा महावितरणचे अधीक्षक अभियंता घोलप साहेब,कार्यकारी अभियंता चाटे साहेब,उपअभियंता अंबेकर साहेब,तालुकाध्यक्ष भगवान केदार,सुरेंद्र तपसे ईत्यादींची उपस्थित होती.दरम्यान विडा,देवगाव,पिंपळगाव येथील जळालेले ट्रान्सफार्मर दोन दिवसात बसवून देण्याचे आश्वासन महावितरणच्या वरीष्ठ अधिकार्यांनी यावेळी दिले आहे.*
COMMENTS