नूतन विद्यालय, सेलूच्या क्रीडा यशाचा पालक मंत्र्याच्या हस्ते गौरव!
_प्रजासत्ताक दिनानिमित्ताने प्रियदर्शनी स्टेडियम येथे पार पडला विशेष समारंभ  परभणी (जिल्हा प्रतिनिधी): नूतन विद्यालय, सेलूने जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत १४ वर्षाखालील आणि १७ वर्षाखालील वयोगटात उल्लेखनीय यश संपादन करत द्वितीय क्रमांक पटकावला आहे. क्रीडा प्राविण्य प्रोत्साहन अनुदान अंतर्गत या यशाचा …
इमेज
*मिशन अयोध्या चित्रपटाची मराठवाड्यात धुमाकूळ – छत्रपती संभाजीनगरमध्ये १५ शो हाऊसफुल्ल!*
*छ. संभाजीनगर,(मनोरंजन प्रतिनिधी) :* मराठी चित्रपटसृष्टीतील बहुचर्चित ‘मिशन अयोध्या’ चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असून, विशेषतः मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगरमध्ये या चित्रपटाने विक्रमी कामगिरी केली आहे. शुक्रवार, शनिवारचे मिळून तब्बल १५ शो या ठिकाणी हाऊसफुल्ल झाले आहेत. हा चित्रपट…
इमेज
'सुंदर ओझ्याची' नितांत सुंदर कविता डॉ. सुरेश सावंत, नांदेड.
अंजली कुलकर्णी ह्या समकालातील अतिशय महत्त्वाच्या कवयित्री आहेत. त्यांचे 'मी एक स्त्रीजातीय अस्वस्थ आत्मा', 'संबद्ध', 'रात्र, दु:ख आणि कविता' आणि 'शाबूत राहो हे लव्हाळे' हे पाच कवितासंग्रह प्रकाशित झाले आहेत. नवीन वर्षात त्या 'असण्याचे सुंदर ओझे' हा नवीन कविता…
इमेज
*'यशवंत' ने जिंकला महाराष्ट्राचा महावक्ता चषक*
नांदेड:( दि.२४ जानेवारी २०२५)                  श्री.लाल बहादुर शास्त्री शिक्षण संस्था, उमरी संचलित श्री.शाहू महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, भोकरच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धेत महाराष्ट्राचा महावक्ता फिरता चषक प्रथम पुरस्कार यशवंत महाविद्यालयाचा  वादविवाद संघ  व्यंकटेश शिं…
इमेज
*असा चित्रीत झाला 'मिशन अयोध्या'तील जीवघेणा स्टंट!* *'मिशन अयोध्या'मध्ये आगीच्या भक्षस्थानी कलाकाराने चित्रित केला थरारक सिन!*
निर्माते कृष्णा दादाराव शिंदे आणि योगिता कृष्णा शिंदे यांच्या 'आर के योगिनी फिल्म्स प्रॉडक्शन प्रा. लि.’ निर्मित 'मिशन अयोध्या' या चित्रपटातील साहसदृश्याची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. हे साहस दृश्य जीवावर उदार होऊन चित्रपटात 'कारसेवक विचारे' ही प्रमुख भूमिका करणारे कलावंत डॉ. अ…
इमेज
यशस्वीतेसाठी आहार व आरोग्य महत्त्वपूर्ण -प्रा. रुद्रावती चव्हाण
नांदेड:( दि.२३ जानेवारी २०२५)                    परीक्षेतील यशासाठी विद्यार्थ्यांमधील आत्मविश्वास महत्त्वाचा आहे तसेच आहार, विहार व आरोग्याची काळजी घेतल्यास मन व शरीर सुदृढ राहते. तणाव व्यवस्थापनाकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. विशेषतः भरपूर झोप ही उत्तम आरोग्यासाठी आवश्यक आहे, असे प्रतिपादन यशवंत कनि…
इमेज
*आयुर्वेदिक औषधी वनस्पती आणि उपचार पद्धती लाभदायक - डॉ. अरविंद धाबे
नांदेड:( दि.२३ जानेवारी २०२५)                 आयुर्वेदामध्ये वनस्पतींचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. कॅन्सर रोगाच्या निदानासाठी आयुर्वेद उपचार अत्यंत योग्य आहे. आयुर्वेदामधील औषधी वनस्पती आणि उपचार पद्धती मानवी शरीराची कोणतीही हानी न करता लाभदायक असल्याचे मत छत्रपती संभाजीनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडक…
इमेज
'स्मृतिगंध' आठवणींचे संचित असलेला ग्रंथ : प्राचार्य डॉ.सोमनाथ रोडे यांचे प्रतिपादन
सेलूत 'स्मृतिगंध'चे अनोख्या पद्धतीने प्रकाशन सेलू : सेलू येथील नूतन विद्यालय शिक्षण संस्था ही उपक्रमशील संस्था आहे. नूतनचे वातावरण सकारात्मक आहे. नूतन महाविद्यालय केवळ सिमेंटच्या भिंतीवर उभे नाही. तर श्रध्दा, चारित्र्य, नैतिकता, गुणवत्ता हा संस्थेचा भक्कम पाया आहे. नूतन महाविद्यालयाच्या माज…
इमेज
संशोधन क्षेत्रातील नवीन संधींचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा-डॉ.राजाराम माने
नांदे:(दि.२२ जानेवारी २०२५)              यशवंत महाविद्यालयात पीएम -उषा योजनेअंतर्गत इनोव्हेशन  व्याख्यानमालेतर्फे डॉ.राजाराम माने, स्कूल ऑफ फिजिकल सायन्सेस, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड यांचे  "करिअरच्या संधीसाठी नाविन्यपूर्ण संशोधन" या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात …
इमेज