प्रकाश सुनेवाड यांचे निधन
नांदेड: वसरणी, नांदेड येथील वसंतराव नाईक महाविद्यालयातील प्रयोगशाळा सहाय्यक प्रकाश दिगंबरराव सुनेवाड (वय-५८ वर्षे) यांचे हृदयविकाराने ९ जानेवारी रोजी निधन झाले. त्यांच्या पार्थिव देहावर शुक्रवारी १० जानेवारी रोजी सकाळी १० वाजता नांदेडच्या गोवर्धन घाट स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्य…
इमेज
11 जानेवारीपासून वित्त व लेखा विभागाच्या विभागीय क्रीडा स्पर्धा
नांदेड दि. 9 जानेवारी : छत्रपती संभाजीनगर विभागातील संचालनालय लेखाकोशागारे कर्मचारी कल्याण समिती मार्फत वित्त व लेखा विभागाच्या विभागीय क्रीडा स्पर्धा नांदेड येथे 11 जानेवारीपासून होत आहे. 11 जानेवारीला सकाळी आठ वाजता सायन्स कॉलेज नांदेड येथे विशेष पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप, जिल्हाधिकारी अभिजीत …
इमेज
गिरणी कामगार घरांचा प्रश्न,चाळींच्या पुनर्विकासावर*
*लवकरच बैठक बोलविण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सचिन अहिर,आदित्य ठाकरे यांच्या शिष्टमंडळाला आश्वासन*      मुंबई दि.९: रखडलेल्या गिरणी कामगारांच्या घरांच्या प्रश्नावर आणि ‌गिरण्यांच्या चाळीच्या पुनर्वसनाच्या प्रश्नावर लवकरच संबंधीत अधिकाऱ्यांची बैठक बोलावून हा प्रश्न मार्गी लावला जाईल,असे …
इमेज
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या जिल्हा सचिव पदी कॉ.शंकर सिडाम यांची तिसऱ्यांदा फेर निवड
[१७ जणांची जिल्हा कमिटी तर ५ निमंत्रीत जिल्हा कमिटी सदस्य] नांदेड : माहूर येथील जगदंबा धर्म शाळेत दि.७ आणि ८ जानेवारी रोजी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे १२ वे जिल्हा अधिवेशन मोठ्या उत्साहात सुरु होऊन पार पडले. कॉ.सीताराम येचूरी नगर कॉ. कुमार शिराळकर मंच येथे भरलेल्या  या अधिवेशनात कॉ.शंकर सिडाम या…
इमेज
मराठवाडा युनायटेड पद्मशाली समाज संघटनेच्या कार्याध्यक्ष पदी व्ही. आर. चिलवरवार
- नांदेड - मराठवाडा युनायटेड  पद्मशाली समाज संघटनेची बैठक मजूर छाप बिडी  कारखाना नांदेड येथिल कार्यालयात अखिल भारतीय युनायटेड पद्मशाली समाज संघटनेचे उपाध्यक्ष मा. गोपालसेठ गोरंट्याल यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.           या बैठकीत पद्मशाली समाजाचे सक्रिय कार्यकर्ते तथा  मराठवाडा शिक्षक संघाच्…
इमेज
तेजस्विता, तपस्विता आणि तत्परता तारुण्याचे तीन त'कार डॉ.विश्वाधार देशमुख
दि. (९ जाने. २०२५)         तेजस्विता, तपस्विता आणि तत्परता हे तारुण्याचे तीन त'कार आहेत, असे प्रतिपादन यशवंत महाविद्यालयातील मराठीचे साहित्यिक डॉ. विश्वाधार देशमुख यांनी रासेयो यशवंत महाविद्यालयाच्या निवासी शिबिराच्या उदबोधन सत्रात मरळक येथे  केले.            डॉ.विजय भोसले अध्यक्षस्थानी होते तर…
इमेज
*सानपाड्यातील भाऊसाहेब आहेर यांना साने गुरुजी पुरस्कार*
*सेकंडरी स्कुल एम्प्लॉईज क्रेडिट सोसायटीचे विद्यमान संचालक , सानपाडा भूषण  भाऊसाहेब आहेर सर यांना "साने गुरुजी शिक्षक पुरस्कार" तसेच "वसंत स्मृती पुरस्कार" मिळाल्याबद्दल भाऊ भापकर मित्र मंडळ सानपाडा यांच्या वतीने  आहेर सर यांना शुभेच्छा देण्यात आल्या ,त्याप्रसंगी सानपाड्यातील लो…
इमेज
*छत्रपती संभाजीनगरमध्ये संपन्न झाला ‘मिशन अयोध्या'चा दैदिप्यमान ट्रेलर लॉंच सोहळा संपन्न!
संभाजीनगर(प्रतिनिधी) : अयोध्येतील राम मंदिराचे उद्घाटन आणि मंदिरात प्रभू श्रीरामाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेला वर्षपूर्ती होण्याच्या पार्श्वभूमीवर प्रभू श्रीरामांची महिमा सांगणारा व विचार मांडणारा ‘मिशन अयोध्या' हा चित्रपट २४ जानेवारी रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. भारताचा इतिहास, संस्…
इमेज
यशवंत ' मधील मुलींचा संघ प्रथम क्रमांकाने विजयी*
नांदेड - (८ जानेवारी २०२५)           स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन रस्सीखेच स्पर्धा या स्वामी विवेकानंद विद्यालय, मुक्राबाद, ता. मुखेड  येथे संपन्न झाल्या. या स्पर्धेमध्ये यशवंत महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी अहमदपूरच्या महात्मा फुले कॉलेजला पराजित करून प्रथम क्रम…
इमेज